26.4 C
Mālvan
Thursday, May 8, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणात हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अभिवादन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखा मालवण येथे यांची ९८ वी जयंती संपन्न झाली. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुका संघटक दीपा शिंदे, महीला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, संन्मेष परब, दीपक देसाई, किशोर गांवकर, संतोष अमरे, मोहन मराळ, प्रसाद चव्हाण, चिंतामणी मयेकर, राजू मेस्त्री, नंदा सारंग, अंजना सामंत, तृप्ती मयेकर, युवतीसेना उपशहरप्रमुख माधुरी प्रभू, विद्या फर्नांडिस, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील साळगावकर, अरुण भगत, बॉनी काळसेकर, यशवंत गावकर, मनोज मोंडकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर, जयदेव लोणेलोणे, दिलीप मांजरेकर आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.*

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मालवण शिवसेना शाखा मालवण येथे यांची ९८ वी जयंती संपन्न झाली. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महीला उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुका संघटक दीपा शिंदे, महीला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, संन्मेष परब, दीपक देसाई, किशोर गांवकर, संतोष अमरे, मोहन मराळ, प्रसाद चव्हाण, चिंतामणी मयेकर, राजू मेस्त्री, नंदा सारंग, अंजना सामंत, तृप्ती मयेकर, युवतीसेना उपशहरप्रमुख माधुरी प्रभू, विद्या फर्नांडिस, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील साळगावकर, अरुण भगत, बॉनी काळसेकर, यशवंत गावकर, मनोज मोंडकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर, जयदेव लोणेलोणे, दिलीप मांजरेकर आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.*

error: Content is protected !!