31.3 C
Mālvan
Wednesday, May 14, 2025
ADVT Shrikant Sawant
IMG-20240531-WA0007

कुपेरी घाटी उताराला ट्रक पलटून दुर्घटना..!

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो न्यूज | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालवण – कसाल मार्गावर काल शुक्रवारी रात्री कुपेरी घाटीतचिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत अपघात झाला. हा अपघात भयंकर होऊनही या अपघातात चालक व क्लीनर हे सुदैवाने आश्चर्यकारकरित्या बचावले. मात्र या अपघातात ट्रकचे भयानक नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त ट्रक (के. ए. -३१-७१६५) हा नियमीत चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतुकीचा ट्रक आहे. शुक्रवारी रात्री चिरे भरून चौकेतून निघालेला हा ट्रक कुपेरी घाटीत उतरत असताना अचानक नादुरुस्त झाल्याने तो रस्त्यावर पलटला असे सूत्रांकडून समजते.

फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो न्यूज | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालवण - कसाल मार्गावर काल शुक्रवारी रात्री कुपेरी घाटीतचिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत अपघात झाला. हा अपघात भयंकर होऊनही या अपघातात चालक व क्लीनर हे सुदैवाने आश्चर्यकारकरित्या बचावले. मात्र या अपघातात ट्रकचे भयानक नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त ट्रक (के. ए. -३१-७१६५) हा नियमीत चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतुकीचा ट्रक आहे. शुक्रवारी रात्री चिरे भरून चौकेतून निघालेला हा ट्रक कुपेरी घाटीत उतरत असताना अचानक नादुरुस्त झाल्याने तो रस्त्यावर पलटला असे सूत्रांकडून समजते.

फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो

error: Content is protected !!