28.5 C
Mālvan
Saturday, May 10, 2025
IMG-20240531-WA0007

मसुरेतील श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त उद्या १६ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा येथे श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त उद्या १६ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वा. समाधीवर अभिषेक, १० वा. आरती भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वा. स्थानिक भजन, रात्री १० वा. ‘कोर्टात खेचीन’ हे दोन अंकी विनोदी नाटक होणार आहे. सर्वांच्या उपस्थितीचे आवाहन देऊळवाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा येथे श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त उद्या १६ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९ वा. समाधीवर अभिषेक, १० वा. आरती भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वा. स्थानिक भजन, रात्री १० वा. 'कोर्टात खेचीन' हे दोन अंकी विनोदी नाटक होणार आहे. सर्वांच्या उपस्थितीचे आवाहन देऊळवाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!