26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक – मालकांच्या बैठकीचे आयोजन ; कोरोना काळातील रिक्षा परवान्यांच्या मुद्द्याबाबतही केले जिल्हा रिक्षा संघटनेने विशेष आवाहन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक – मालक यांच्या विविध प्रश्नांवर कार्यरत असलेल्या जिल्हा रिक्षा संघटनेच्या बैठकीचे उद्या आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालकांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन १७ ऑक्टोबर २०२३ ला जिल्हाधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे. अजून पर्यंत त्यांनी काहीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवारी ३० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता ओरस सिंधुदुर्ग नगरी येथील ‘श्री देव रवळनाथ मंदिर सभागृह’ येथे बैठकीचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी तालुकाध्यक्ष व रिक्षाचालक मालकानी या बैठकीला वेळेत उपस्थित राहावे असे विशेष आवाहन करण्यात आले आहे.

तसेच मुख्य म्हणजे रिक्षा परवाना रिप्लेसमेंट ऑर्डरची मुदत संपलेले, पण रिक्षा परवान्याची मुदत सन २०२३/२४ पर्यंत आहे आणि कोरोना कालावधी मधील असे परवाने आरटीओ परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे जमा आहेत. अशा परवानाधारकांनी पुन्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज करावेत असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना जिल्हा अध्यक्ष संजय शारबिद्रे, सचिव सुधीर पराडकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक - मालक यांच्या विविध प्रश्नांवर कार्यरत असलेल्या जिल्हा रिक्षा संघटनेच्या बैठकीचे उद्या आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालकांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन १७ ऑक्टोबर २०२३ ला जिल्हाधिकारी तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे. अजून पर्यंत त्यांनी काहीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवारी ३० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता ओरस सिंधुदुर्ग नगरी येथील 'श्री देव रवळनाथ मंदिर सभागृह' येथे बैठकीचे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी तालुकाध्यक्ष व रिक्षाचालक मालकानी या बैठकीला वेळेत उपस्थित राहावे असे विशेष आवाहन करण्यात आले आहे.

तसेच मुख्य म्हणजे रिक्षा परवाना रिप्लेसमेंट ऑर्डरची मुदत संपलेले, पण रिक्षा परवान्याची मुदत सन २०२३/२४ पर्यंत आहे आणि कोरोना कालावधी मधील असे परवाने आरटीओ परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे जमा आहेत. अशा परवानाधारकांनी पुन्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज करावेत असे आवाहन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कार्याध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटना जिल्हा अध्यक्ष संजय शारबिद्रे, सचिव सुधीर पराडकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!