कणकवली | प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गावरील चालविण्यात येणाऱ्या ७ गाड्यांच्या वेळापत्रकात काही अंशी बदल करण्यात आला आहे. एकूण ६ गाड्यांच्या अंतिम स्थानकावर आगमनाच्या वेळेत हा बदल करण्यात आला असून ‘रोहा दिवा मेमु’ या दरम्यान सर्व स्थानकांच्या वेळापत्रकात बदल केला गेला आहे.
१) Train No. 12052 Madgaon – CSMT Jan Shatabdi Express
या गाडीची मुंबई सिएसएमटी या स्थानकावर येण्याची वेळ २३:३० वरून २३:५५ अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
२) Train No. 22120 Madgaon – CSMT Tejas Express
या गाडीची मुंबई सिएसएमटी या स्थानकावर येण्याची वेळ २३:५५ वरून मध्यरात्री ००:२०अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
३) Train No. 16346 Netravati Express
या गाडीची मुंबई एलटीटी या स्थानकावर येण्याची वेळ १६:४६ वरून १७:०५ अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
४) Train No. 12224 Ernakulam – LTT Duronto Express
या गाडीची मुंबई एलटीटी या स्थानकावर येण्याची वेळ १८:१५ वरून १८:५० अशी करण्यात आली आहे. दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
५) Train No. 11100 Madgaon – LTT Express
या गाडीची मुंबई एलटीटी या स्थानकावर येण्याची वेळ २३:२५ वरून २३:३५ अशी करण्यात आली आहे. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
६) Train No. 22116 Karmali– LTT AC Superfast Express
या गाडीची मुंबई एलटीटी या स्थानकावर येण्याची वेळ २३:२५ वरून २३:३५ अशी करण्यात आली आहे. दिनांक ०५ ऑक्टोबर २०२३ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
७) Train No. 01348 Roha – Diva Memu
या गाडीच्या वेळापत्रकात खालील बदल केला गेला आहे. हा बदल दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ पासून अमलांत आणला जाणार आहे अशी माहिती कोकण रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून समजते आहे.