28.2 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

तारकर्लीत बुडालेला साकेडीच्या तरुण मृतदेह सापडला..!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील युवक सुफ़ीयान दिलदार शेख़ या युवकाचा मृतदेह बुडाल्याच्या ठिकाणापासून काहीच अंतरावर आज सकाळी आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

यावेळी पोलीस कर्मचारी शिवा शिवगण यांच्यासह अधिकारी व अन्य उपस्थित होते. सुफ़ीयान हा आपल्या वाडीतील व अन्य मित्रां सोबत तारकर्ली येथे गेला होता. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडल्याची माहिती त्याच्या सोबत अन्य तरुणांनी दिली. दुसऱ्या एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

फोटो सौजन्य : मालवण ब्यूरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत गेलेला कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील युवक सुफ़ीयान दिलदार शेख़ या युवकाचा मृतदेह बुडाल्याच्या ठिकाणापासून काहीच अंतरावर आज सकाळी आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

यावेळी पोलीस कर्मचारी शिवा शिवगण यांच्यासह अधिकारी व अन्य उपस्थित होते. सुफ़ीयान हा आपल्या वाडीतील व अन्य मित्रां सोबत तारकर्ली येथे गेला होता. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडल्याची माहिती त्याच्या सोबत अन्य तरुणांनी दिली. दुसऱ्या एका तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

फोटो सौजन्य : मालवण ब्यूरो

error: Content is protected !!