30.8 C
Mālvan
Monday, May 5, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

प्राथमीक शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षणाधिकार्यांची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

प्रलंबित प्रश्नांबाबत दिले निवेदन…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांची भेट घेऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले व पाचवी ते आठवीच्या शाळेची वेळ, पहिली ते चौथी च्या शाळेतील शिक्षकांची पूर्ण वेळ 100%उपस्थिती तसेच संपूर्ण नियोजन या बाबत ओघवती चर्चा करण्यात आली. चर्चेच्या वेळी बोलताना माननीय शिक्षणाधिकारी यांनी आपल्याला शासन निर्देशानुसार काम करायचे असल्याचे सूचित केले व प्रलंबित प्रश्नांबाबत संघटनेला वेळ देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे,लहू पाटील, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल, मालवण तालुका सचिव संतोष परब, सुभाष साबळे व संजय कोळी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रलंबित प्रश्नांबाबत दिले निवेदन...

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांची भेट घेऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले व पाचवी ते आठवीच्या शाळेची वेळ, पहिली ते चौथी च्या शाळेतील शिक्षकांची पूर्ण वेळ 100%उपस्थिती तसेच संपूर्ण नियोजन या बाबत ओघवती चर्चा करण्यात आली. चर्चेच्या वेळी बोलताना माननीय शिक्षणाधिकारी यांनी आपल्याला शासन निर्देशानुसार काम करायचे असल्याचे सूचित केले व प्रलंबित प्रश्नांबाबत संघटनेला वेळ देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे,लहू पाटील, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल, मालवण तालुका सचिव संतोष परब, सुभाष साबळे व संजय कोळी उपस्थित होते.

error: Content is protected !!