25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणच्या ग्रामदेवतांचे श्रावणातील वार्षिक उत्सव कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदेवता श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी यांच्या वतीने श्रावणातील वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे आहे.

२ सप्टेंबरला पहिला दादरा, ३ सप्टेंबरला दुसरा व तिसरा दादरा, ४ सप्टेंबरला तिसर्या श्रावणी सोमवारी श्री देवी सातेरीची वार्षिक जत्रा, ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान श्री देव नारायण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून कीर्तन.

११ सप्टेंबरला चौथा श्रावणी सोमवारी श्री देवी भावईची जत्रा व श्री देव रामेश्वर मंदिरात वरद शंकराची महापूजा, २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता नव्याचा मुहूर्त असे विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविक भक्तांनी या श्रावणातील सर्व उत्सवाचा सात्विक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे ग्रामदेवता श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी यांच्या वतीने श्रावणातील वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे आहे.

२ सप्टेंबरला पहिला दादरा, ३ सप्टेंबरला दुसरा व तिसरा दादरा, ४ सप्टेंबरला तिसर्या श्रावणी सोमवारी श्री देवी सातेरीची वार्षिक जत्रा, ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान श्री देव नारायण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून कीर्तन.

११ सप्टेंबरला चौथा श्रावणी सोमवारी श्री देवी भावईची जत्रा व श्री देव रामेश्वर मंदिरात वरद शंकराची महापूजा, २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता नव्याचा मुहूर्त असे विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविक भक्तांनी या श्रावणातील सर्व उत्सवाचा सात्विक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!