26.9 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले व हुमरमळा येथील अनेक शिवसेना कार्यकर्ते भाजपात…!

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा…!

ब्युरो न्यूज | विवेक परब : गेले आठवडाभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातून होणार्या पक्षप्रवेशांची मालिका आज दसर्याच्या मुहूर्तावरही सुरुच राहीली. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले आणि हुमरमळा या दोन ठिकाणचे अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी सीमोल्लंघन करुन भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

आज दसर्याच्या मुहूर्तावर माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाचे निशाण हाती धरले आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी सर्व प्रेशर केलेल्या नवोदीत भाजप कार्यकर्त्यांत उत्साह दिसत होता परंतु हा आगामी काळात शिवसेनेला आंदुर्ले,हुमरमळा येथे धक्का असल्याचीही चर्चा कुडाळ तालुक्यात होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा...!

ब्युरो न्यूज | विवेक परब : गेले आठवडाभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातून होणार्या पक्षप्रवेशांची मालिका आज दसर्याच्या मुहूर्तावरही सुरुच राहीली. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले आणि हुमरमळा या दोन ठिकाणचे अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी सीमोल्लंघन करुन भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

आज दसर्याच्या मुहूर्तावर माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाचे निशाण हाती धरले आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी सर्व प्रेशर केलेल्या नवोदीत भाजप कार्यकर्त्यांत उत्साह दिसत होता परंतु हा आगामी काळात शिवसेनेला आंदुर्ले,हुमरमळा येथे धक्का असल्याचीही चर्चा कुडाळ तालुक्यात होत आहे.

error: Content is protected !!