29.6 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

मालवणात आज तेली समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव सोहळा.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्यातर्फे आज तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.

आज १३ ऑगस्टला दुपारी ३ वाजता ‘भंडारी हायस्कूल हाॅल’ इथे हा समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. अध्यक्ष राजन आचरेकर यांनी या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळ यांच्यातर्फे आज तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.

आज १३ ऑगस्टला दुपारी ३ वाजता 'भंडारी हायस्कूल हाॅल' इथे हा समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. अध्यक्ष राजन आचरेकर यांनी या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!