28.2 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

सावंतवाडी वेदशाळेची कोसळली संरक्षक भिंत ; भटवाडीतील या वेदशाळेचे सुमारे १ लाखाचे झाले नुकसान.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भटवाडितल्या वेदशाळेच्या आवाराची संरक्षक भिंत ( गडगासदृश्य ) आज २० जुलैला खचून कोसळली. या दुर्घटनेत वेदशाळेचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुसळधार अती वृष्टीमुळे भटवाडी येथील वेधशाळेच्या समोरील १०० फूट इतकी संरक्षक भिंत कोसळली यावरुन त्या परिसरात झालेल्या पावसाचा अंदाज येतो.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तिथे तत्परतेने धाव घेवून रस्त्यावर पडलेले चिरे बाजुला हटवले याबद्दल तात्काळ दखल घेणाऱ्या व मदतीला धावलेल्या सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाची वेदशास्त्र पाठशाळेचे अध्यक्ष श्री. बाळ पुराणीक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

फोटो सौजन्य : सावंतवाडी ब्यूरो.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील भटवाडितल्या वेदशाळेच्या आवाराची संरक्षक भिंत ( गडगासदृश्य ) आज २० जुलैला खचून कोसळली. या दुर्घटनेत वेदशाळेचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुसळधार अती वृष्टीमुळे भटवाडी येथील वेधशाळेच्या समोरील १०० फूट इतकी संरक्षक भिंत कोसळली यावरुन त्या परिसरात झालेल्या पावसाचा अंदाज येतो.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तिथे तत्परतेने धाव घेवून रस्त्यावर पडलेले चिरे बाजुला हटवले याबद्दल तात्काळ दखल घेणाऱ्या व मदतीला धावलेल्या सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाची वेदशास्त्र पाठशाळेचे अध्यक्ष श्री. बाळ पुराणीक यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

फोटो सौजन्य : सावंतवाडी ब्यूरो.

error: Content is protected !!