27.3 C
Mālvan
Friday, May 9, 2025
IMG-20240531-WA0007

वराड येथे ‘ध्यास फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने गणवेश वाटप.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वराड – सावरवाड येथील ‘ध्यास फाऊंडेशन’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने सौ हि. भा. वरसकर विद्या मंदिर वराड येथे विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी नंदन केसरकर यांनी ध्यास फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.

ध्यास फाऊंडेशन शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवणार असून त्याचाच भाग म्हणून आज गरजू गरीब व होतकरू विद्यार्थ्याना गणवेश वाटप होत आहे. मुलांनी अभ्यास करून प्रगती साधावी असे आवाहन त्यानी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सुरेश चव्हाण, शालेय समितीचे पदाधिकारी देवेन ढोलम, केशव परुळेकर, वसंत वराडकर, मुख्याध्यापिका मयेकर मॅडम, शिक्षीका परब, सहशिक्षक मुळीक व गोसावी, ध्यास फाऊंडेशनचे पदाधिकारी
धोंडी फाटक, नंदन केसरकर, रुपेश भोगटे, कीर्तीराज चव्हाण, उपस्थित होते. मुख्याध्यापिका मयेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वराड - सावरवाड येथील 'ध्यास फाऊंडेशन' या सेवाभावी संस्थेच्या वतीने सौ हि. भा. वरसकर विद्या मंदिर वराड येथे विद्यार्थ्याना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी नंदन केसरकर यांनी ध्यास फाऊंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली.

ध्यास फाऊंडेशन शैक्षणिक सामाजिक व आरोग्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवणार असून त्याचाच भाग म्हणून आज गरजू गरीब व होतकरू विद्यार्थ्याना गणवेश वाटप होत आहे. मुलांनी अभ्यास करून प्रगती साधावी असे आवाहन त्यानी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सुरेश चव्हाण, शालेय समितीचे पदाधिकारी देवेन ढोलम, केशव परुळेकर, वसंत वराडकर, मुख्याध्यापिका मयेकर मॅडम, शिक्षीका परब, सहशिक्षक मुळीक व गोसावी, ध्यास फाऊंडेशनचे पदाधिकारी
धोंडी फाटक, नंदन केसरकर, रुपेश भोगटे, कीर्तीराज चव्हाण, उपस्थित होते. मुख्याध्यापिका मयेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!