24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅन्ग्रेस पक्षाच्या ९ पदाधिकाऱ्यांवर कारवाई ; प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर यांचाही समावेश.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ | ब्युरो न्यूज : मूळ राष्ट्रवादी काॅन्ग्रेसची बंडखोरी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

यात प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, सावळाराम अणावकर यांच्यासह सुरेश गवस यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले असून माहिती जिल्ह्याचे सरचिटणीस भास्कर परब यांनी दिली आहे. उदय भोसले, अभिनंदन मालडकर, एम.डी. सावंत, सुधाकर कर्ले, राजेंद्र पावसकर, हार्दिक शिगले अशाही पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ | ब्युरो न्यूज : मूळ राष्ट्रवादी काॅन्ग्रेसची बंडखोरी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

यात प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, सावळाराम अणावकर यांच्यासह सुरेश गवस यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले असून माहिती जिल्ह्याचे सरचिटणीस भास्कर परब यांनी दिली आहे. उदय भोसले, अभिनंदन मालडकर, एम.डी. सावंत, सुधाकर कर्ले, राजेंद्र पावसकर, हार्दिक शिगले अशाही पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे.

error: Content is protected !!