29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अभंग व भक्ती गीत गायन स्पर्धेत साै.मिनाक्षी तेंडोलकर यांनी पटकावला प्रथम क्रमांक..

- Advertisement -
- Advertisement -

प्रकाश तेंडाेलकर यांचे सूत्रसंचालनही ठरले आकर्षणाचा विषय

बांदा | राकेश परब : बांदा शहरात २० वर्षावरील महिलांसाठी अभंग व भक्तीगीत गायन स्पर्धेचे आयाेजन श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाचे उदघाटन बांद्यातील प्रसिध्द व्यापारी अनय स्वार, प्रशांत पांगम, व खाेटले गावातील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती गणेश घाडीगांवकर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बाेलताना मठाधिपती घाडीगांवकर यांनी कै.बाप्पा केसरकर हे खराेखरच भाग्यवान साई भक्त हाेते. ज्याना प्रत्यक्ष साईचा सहभाग लाभला. व केसरकर कुटुंबिय १०३ वर्ष पुर्ण झालेल्या बाबांच्या तसबीरीची सेवा अविरत पणे करत आहेत हे खरचं काैतुकास्पद आहे. साईंचा प्रत्यक्ष सहवास या साई मंदिरत जाणवताे. आपण बांदा वासीय भाग्यवान आहात हे ऐतिहासीक साईमंदीर आपल्या शहरात आहे. असे उदगार त्यांनी या प्रसंगी काढले. या कार्यक्रमाच्या वेळी खाेटले गावच्या आदर्श महीला सरपंच सोनल घाडीगावकर यांना त्याच्या आदर्शवत कार्याबद्दल बांद्यातील प्रसिध्द व्यापारी कै. रमेश पांगम यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या जीवन गाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच जिल्हापरिषदेचे माजी आराेग्य व शिक्षण सभापती मा. प्रमोद कामत यांचा त्याच्या एकूणच सामाजिक उत्कृष्ट कार्याबद्दल साईभक्त कै. भास्कर साळगांकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सिंधुदुर्ग भूषण या पुरस्काराने त्यांना गाैरविण्यात आले. गेल्या २५ वर्षात अनेक प्रसिध्द कलाकारानां तबला साथ देणारे उत्कृष्ट तबला वादक किशाेर सावंत याना साईभक्त कै. शांताराम पावसकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणा-या जीवन गाैरव पुरस्कानने गाैरविण्यात आले. सदगुरू संगीत विद्यालयच्या माध्यमातून अनेक शिष्य घडविणारे उत्कृष्ट हार्माेनियम वादक निलेश मेस्ञी यांना सुद्धा साईभक्त कै. सावळाराम उर्फ दादा स्वार यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा गाैरव पुरस्कार देण्यात आला. गाेमंन्तक साई सेवक मंडळ व राष्ट्राेळी साईमंदीर सांगाेर्डा गाेवा येथील गाेवा ते शिर्डी पदयात्रेत सहभागी साईभक्ताना साईभक्त कै. बाप्पा केसरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या साईसेवा पुरस्काराने गाैरविण्यात आले. तसेच यावेळी बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांच्या उत्कृष्ट नियोजन कार्या बद्दल, सतीश नाटेकर, साै. उमांगी मयेकर याना साई सेवे साठी, तसेच पुरपरस्थित आपत्कालीन सेवा देणारे तहा व तला राजगुरू, पाटेश्वर नवरात्र उत्सव मंडळचे कार्यकर्ते प्रितम हरमलकर, पप्या निब्रे, सिध्देश परब,रुपेश बांदेकर, दिपेश हरमलकर , क्षितीज भाेगटे याना ,तसेच आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या ठीकावरून दाेन मुलाना सुखरुप बाहेर काढणारे सुभाष शिराेडकर याचा सर्वाचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ आयाेजीत अभंग व भक्ती गीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक ३०००/रू राेख व चषक, साै. मिनाक्षी प्रकाश तेंडाेलकर, द्वितीय क्रमांक २००१/रु राेख व चषक साै. वंदना दिगंबर गायताेंडे, तृतीय क्रमांक १००१/रु राेख व चषक साै श्रुती सिध्देश शिराेडकर, उत्तेजनार्थ बक्षिस साै. वरदा जाेशी, साै.स्नेहा संदेश पावसकर,साै.श्रध्दा देसाई, साै. स्मिता वैभव केंकरे यानी पटकावीले. सर्व बक्षिसे कै. साै. अनघा पाडुरंग स्वार यांच्या स्मरणार्थ अनय स्वार व साै. अंकीता स्वार यांनी पुरस्कृत केली. बक्षिस वितरण बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी, साै. दर्शना केसरकर, प्रियांका हरमलकर, साै. प्रिया केसरकर, साै अक्षता साळगांवकर, साै.स्नेहा पावसकर,साै.राजश्री तेंडले या मान्यवरांच्या उपस्थित प्रधान करण्यात आली. कार्यक्रमाला संगीत साथ तबला किशाेर सावंत, हार्माेनियम निलेश मेस्त्री, टाळ बंड्या हरमलकर, तसेच स्पर्धेचे परीक्षण साै. अनघा गाेगटे, अनिल चारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश तेंडाेलकर,साै. स्नेहा पावसकर यांनी केले. प्रकाश तेंडोलकर यांनी आपल्या बहारदार सुत्रसंचालनाने रसिकाना मंत्रमुग्ध केले.शेवटी आभार मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर मानले.

या कार्यक्रमाला सुशांत पांगम, श्री पाटेश्वर नवरात्र उत्सव मंडळचे अध्यक्ष सुर्यकांत निब्रे, ज्ञानेश्वर केसरकर,शैलेश केसरकर, प्रितेश केसरकर, आषिताेष भांगले, किशाेर सांळगावकर, साईराज सांळगावकर , रविंद्र मालवणकर, बंड्या हरमलकर, संदेश पावसकर, गजानन पावसकर,प्रतिक हरमलकर,संकल्प केसरकर आणि इतर मान्यवर उपस्थित हाेते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!