30.3 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

बँक ऑफ बड़ोदा कणकवली शाखेच्या ॲथोराइजड् बिझनेस सेंटरचे आमदार नितेश राणे व प.पू.सदगुरू गावडे काका महाराज यांच्या उपस्थितीत उदघाटन.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील बँक ऑफ बड़ोदाच्या ॲथोराइजड् बिझनेस सेंटरचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन संपन्न झाले. ग्राहकांची गरज ओळखून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. २९ जूनला हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कणकवली तहसिलदार मा. आर.के.पवार, बँक आँफ बडोदा, कणकवली शाखा व्यवस्थापक सुरेश चौहान, बिझनेस सेटंर च्या व्यवस्थापिका स्वाती सुतार , दिलीप सुतार गौरव मुंज, योगेश ताम्हाणेकर, दादा पावसकर, गडहिंग्लज सरपंच शुक्राचार्य चौथे उपस्थित होते. व्यवस्थापिका स्वाती सुतार यांनी ग्राहकांनी सेंटरच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतील बँक ऑफ बड़ोदाच्या ॲथोराइजड् बिझनेस सेंटरचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच प.पू.सदगुरू गावडे काका महाराजांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन संपन्न झाले. ग्राहकांची गरज ओळखून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. २९ जूनला हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कणकवली तहसिलदार मा. आर.के.पवार, बँक आँफ बडोदा, कणकवली शाखा व्यवस्थापक सुरेश चौहान, बिझनेस सेटंर च्या व्यवस्थापिका स्वाती सुतार , दिलीप सुतार गौरव मुंज, योगेश ताम्हाणेकर, दादा पावसकर, गडहिंग्लज सरपंच शुक्राचार्य चौथे उपस्थित होते. व्यवस्थापिका स्वाती सुतार यांनी ग्राहकांनी सेंटरच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!