24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गोगटे- वाळके महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत रुतिक राजन धुरी ठरला अव्वल..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ‘गोगटे वाळके महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये वाणिज्य विभागात रूतीक राजन धुरी हा सर्वात अव्वल ठरला. एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले व त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल ७६ % एवढा लागला.

बिजनेस मॅनेजमेंट या विभागात रूतिक राजन धुरी हा ७१℅ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला, तर आत्माराम सूर्यकांत कांबळे ५७% आणि दक्षता दत्ताराम परब ५१% अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाले.

अकाउंटन्सी या विभागातून मेघना मकरंद गोरे ही ६६ % गुण मिळवून प्रथम तर ऋतुजा कुमार गोरे ५९% आणि प्रीती प्रकाश देसाई ५८% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाली.

बिझनेस मॅनेजमेंट या विषयात १७ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर, अकाउंटन्सी या विषयात ३३ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. उमेश परब, अकाउंटन्सी विभागप्रमुख प्रा. डॉ. ए.पी.महाले, बिझनेस मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. आर एस गावडे आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष मा. डी. बी. वारंग आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा 'गोगटे वाळके महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये वाणिज्य विभागात रूतीक राजन धुरी हा सर्वात अव्वल ठरला. एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले व त्यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विभागाचा निकाल ७६ % एवढा लागला.

बिजनेस मॅनेजमेंट या विभागात रूतिक राजन धुरी हा ७१℅ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला, तर आत्माराम सूर्यकांत कांबळे ५७% आणि दक्षता दत्ताराम परब ५१% अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाले.

अकाउंटन्सी या विभागातून मेघना मकरंद गोरे ही ६६ % गुण मिळवून प्रथम तर ऋतुजा कुमार गोरे ५९% आणि प्रीती प्रकाश देसाई ५८% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाली.

बिझनेस मॅनेजमेंट या विषयात १७ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर, अकाउंटन्सी या विषयात ३३ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. उमेश परब, अकाउंटन्सी विभागप्रमुख प्रा. डॉ. ए.पी.महाले, बिझनेस मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. आर एस गावडे आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष मा. डी. बी. वारंग आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!