28.7 C
Mālvan
Friday, May 2, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

नगरविकास व सा.बां. मंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात.

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | प्रतिनिधी : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व तेथून खासगी विमानाने चिपी ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आय भारती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या समवेत विमान उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रीन फिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- चिपी परुळे, ता. वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग. दुपारी 2.00 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 4.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस | प्रतिनिधी : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता ठाणे निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व तेथून खासगी विमानाने चिपी ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन. दुपारी 1.00 वाजता नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आय भारती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या समवेत विमान उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रीन फिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- चिपी परुळे, ता. वेंगुर्ले जि. सिंधुदुर्ग. दुपारी 2.00 वाजता चिपी विमानतळ येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 4.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

error: Content is protected !!