26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सांगुळवाडी येथे ९ मे पासून धार्मिक कार्यक्रम….!

- Advertisement -
- Advertisement -

श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार संपन्न..

वैभववाडी/ सहिष्णू पंडित: वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा मंगळवार ९ मे ते गुरुवार ११मे रोजी होणार आहे.

मंगळवार दि. ०९ मे. मिती वैशाख कृ. ४ सकाळी ८.३० ते १.३० जलयात्रा, देवतांना आवाहन, महागणपती पूजन, अग्नी स्थापना, मुर्तीची शुध्दी, वास्तु होम, दुपारी १.०० ते १.३० महाआरती, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद. दुपारी ३.०० ते ७.०० होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी)सायं. ७.०० ते ९.०० सुस्वर भजन: ओंकार प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, रात्रौ ९.०० ते १०.३० संगीत भजन: बुवा श्री. अजित गोसावी श्री सौभाग्यलक्ष्मीसोनू संगीत साधना प्रा.भ.मं. तिवरे, रात्रौ १०.०० नंतर श्री देवी भगवती क्रिकेट संघ आयोजित, क्रिकेट स्पर्धा (अंडरआर्म ) स्थानिक खेळाडू

बुधवार दि. १० मे. मिती वैशाख कृ. ५, सकाळी ८.३० ते १.०० स्थलशुद्धी, स्थापित देवतांचे पूजन, मुख्य देवता हवन, जलधारा, दुपारी १.०० ते १.३० महाआरती व प्रार्थना दुपारी १.३० ते ३.००, महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ७.०० होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी), सायं. ७.०० ते ९.०० सुस्वर भजन: बुवा श्री. अमेय आर्डेकर श्री मेजारेश्वर प्रा. भ. मंडळ नागवे, कणकवली, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, सायं.९.०० ते ११.०० सुस्वर भजन: बुवा श्री. योगेश पांचाळ श्री विश्वकर्मा भजन मंडळ भरणी, ता. कुडाळ, रात्रौ ११.०० ते १.०० स्थानिक भजने.

गुरुवार दि. १० मे. मिती वैशाख कृ. ६ सकाळी ६.१५ ते ७.३० कलशारोहण सोहळा, प. पू. स्वामी श्री विठ्ठल राणे महाराज, दत्त दरबार सांगुळवाडी यांचे शुभहस्ते, सकाळी ७.३० ते १२.०५ स्थल शुध्दी, मुर्तीची मिरवणूक, प्रवेश व प्राणप्रतिष्ठा, अभिषेक, महाआरती, समारोप, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद, सायं. ४.०० ते ६.०० पालखी मिरवणूक, सायं. ६.०० ते ८.०० सत्कार सोहळा व आभार प्रदर्शन सन्माननीय अतिथी यामध्ये आमदार श्री. नितेश राणे कणकवली, वैभववाडी, देवगड मतदार संघ, आमदार श्री. राहुल पाटील साहेब परभणी मतदार संघ, श्री. भास्कर शंकर विचारे डायरेक्टर रिचमंड ग्रुप ऑफ कंपनी, भांडूप – मुंबई, श्री. भालचंद्रसिंह केशवराव रावराणे चेअरमन, एमडी, सीपी इंडीया, युसीपी युरोप युरो इंडिया बिझनेस काउन्सिल ईआयबीसी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, श्री. अरविंद भास्कर रावराणे (सांगुळवाडी) संचालक महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, रात्रौ ९.३० ते १.०० सुश्राव्य कीर्तन ह.भ.प. सुप्रियाताई साठे, रात्रौ १.०० ते ३.०० स्थानिक भजने असा कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देवी भगवती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सांगुळवाडी व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार संपन्न..

वैभववाडी/ सहिष्णू पंडित: वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील श्री भगवती देवी मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा मंगळवार ९ मे ते गुरुवार ११मे रोजी होणार आहे.

मंगळवार दि. ०९ मे. मिती वैशाख कृ. ४ सकाळी ८.३० ते १.३० जलयात्रा, देवतांना आवाहन, महागणपती पूजन, अग्नी स्थापना, मुर्तीची शुध्दी, वास्तु होम, दुपारी १.०० ते १.३० महाआरती, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद. दुपारी ३.०० ते ७.०० होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी)सायं. ७.०० ते ९.०० सुस्वर भजन: ओंकार प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाट, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, रात्रौ ९.०० ते १०.३० संगीत भजन: बुवा श्री. अजित गोसावी श्री सौभाग्यलक्ष्मीसोनू संगीत साधना प्रा.भ.मं. तिवरे, रात्रौ १०.०० नंतर श्री देवी भगवती क्रिकेट संघ आयोजित, क्रिकेट स्पर्धा (अंडरआर्म ) स्थानिक खेळाडू

बुधवार दि. १० मे. मिती वैशाख कृ. ५, सकाळी ८.३० ते १.०० स्थलशुद्धी, स्थापित देवतांचे पूजन, मुख्य देवता हवन, जलधारा, दुपारी १.०० ते १.३० महाआरती व प्रार्थना दुपारी १.३० ते ३.००, महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ७.०० होम मिनिस्टर (फक्त महिलांसाठी), सायं. ७.०० ते ९.०० सुस्वर भजन: बुवा श्री. अमेय आर्डेकर श्री मेजारेश्वर प्रा. भ. मंडळ नागवे, कणकवली, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, सायं.९.०० ते ११.०० सुस्वर भजन: बुवा श्री. योगेश पांचाळ श्री विश्वकर्मा भजन मंडळ भरणी, ता. कुडाळ, रात्रौ ११.०० ते १.०० स्थानिक भजने.

गुरुवार दि. १० मे. मिती वैशाख कृ. ६ सकाळी ६.१५ ते ७.३० कलशारोहण सोहळा, प. पू. स्वामी श्री विठ्ठल राणे महाराज, दत्त दरबार सांगुळवाडी यांचे शुभहस्ते, सकाळी ७.३० ते १२.०५ स्थल शुध्दी, मुर्तीची मिरवणूक, प्रवेश व प्राणप्रतिष्ठा, अभिषेक, महाआरती, समारोप, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद, सायं. ४.०० ते ६.०० पालखी मिरवणूक, सायं. ६.०० ते ८.०० सत्कार सोहळा व आभार प्रदर्शन सन्माननीय अतिथी यामध्ये आमदार श्री. नितेश राणे कणकवली, वैभववाडी, देवगड मतदार संघ, आमदार श्री. राहुल पाटील साहेब परभणी मतदार संघ, श्री. भास्कर शंकर विचारे डायरेक्टर रिचमंड ग्रुप ऑफ कंपनी, भांडूप - मुंबई, श्री. भालचंद्रसिंह केशवराव रावराणे चेअरमन, एमडी, सीपी इंडीया, युसीपी युरोप युरो इंडिया बिझनेस काउन्सिल ईआयबीसी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, श्री. अरविंद भास्कर रावराणे (सांगुळवाडी) संचालक महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई, रात्रौ ८.०० ते ९.३० महाप्रसाद, रात्रौ ९.३० ते १.०० सुश्राव्य कीर्तन ह.भ.प. सुप्रियाताई साठे, रात्रौ १.०० ते ३.०० स्थानिक भजने असा कार्यक्रम होणार आहे तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.देवी भगवती देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सांगुळवाडी व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.

error: Content is protected !!