28.3 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेंगुर्ले आगारात ‘सेवा शक्ती संघर्ष कामगार संघाच्या’ नामफलकाचे अनावरण.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एस.टी. आगार येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना(बाळू) देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी संबोधीत करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील ही एस. टी. कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये स्थापन करण्यासाठी सहकार्य केले जाईल . तसेच राज्यात शिंदे – फडणवीस सरकार असल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच महिलांना एस.टी.प्रवासात ५० % सवलत दिल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तोट्यात असलेले महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारत असून, लवकरच सिंधुदुर्गातील आगारामध्ये नविन गाड्या येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच यासाठी पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट केले.

या वेळी सिंधुदुर्ग विभागाचे नेतृत्व करणारे रोशन तेंडोलकर, वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण, सावंतवाडी आगाराचे प्रशांत माडकर, वेंगुर्ला आगार सचिव- दाजी तळवनेकर, उपाध्यक्ष- सखाराम सावळ, कार्याध्यक्ष- आशिष वराडकर, मिलिंद मयेकर, महादेव भगत, मनोहर वालावलकर, संजय झोरे, विनायक दाभोलकर, तेजस जोशी, सचिन सावंत, आशिष धावडे, पि.डी.मोहिते, सुहास गवंडळकर, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी, साईप्रसाद नाईक, सारीका काळसेकर, शितल आंगचेकर, पुनम जाधव, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, चंदु मळीक, पिंटू सावंत, भुषण सारंग, शेखर काणेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, नितीश कुडतरकर, अंकिता देसाई, गवस इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एस.टी. आगार येथे माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजन तेली तसेच जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना(बाळू) देसाई यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी संबोधीत करताना जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखालील ही एस. टी. कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आगारामध्ये स्थापन करण्यासाठी सहकार्य केले जाईल . तसेच राज्यात शिंदे - फडणवीस सरकार असल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तसेच महिलांना एस.टी.प्रवासात ५० % सवलत दिल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तोट्यात असलेले महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारत असून, लवकरच सिंधुदुर्गातील आगारामध्ये नविन गाड्या येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच यासाठी पालकमंत्री नाम.रविंद्र चव्हाण पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट केले.

या वेळी सिंधुदुर्ग विभागाचे नेतृत्व करणारे रोशन तेंडोलकर, वेंगुर्ला आगाराचे भरत चव्हाण, सावंतवाडी आगाराचे प्रशांत माडकर, वेंगुर्ला आगार सचिव- दाजी तळवनेकर, उपाध्यक्ष- सखाराम सावळ, कार्याध्यक्ष- आशिष वराडकर, मिलिंद मयेकर, महादेव भगत, मनोहर वालावलकर, संजय झोरे, विनायक दाभोलकर, तेजस जोशी, सचिन सावंत, आशिष धावडे, पि.डी.मोहिते, सुहास गवंडळकर, प्रदेश का.का.सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी, साईप्रसाद नाईक, सारीका काळसेकर, शितल आंगचेकर, पुनम जाधव, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, चंदु मळीक, पिंटू सावंत, भुषण सारंग, शेखर काणेकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, नितीश कुडतरकर, अंकिता देसाई, गवस इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

error: Content is protected !!