25.6 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

कणकवलीत शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना..

- Advertisement -
- Advertisement -

सवाद्य मिरवणुकीने देवीचे आगमन

आम.वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधीवत पूजन व आरती

कणकवली | उमेश परब : सालाबादप्रमाणे कणकवली शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखेसमोर आज घटस्थापनेदिवशी श्री.दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली ढालकाठी येथून झेंडाचौक, पटवर्धन चौक, ते महामार्गावरुन शिवसेना शाखा येथे जल्लोषात काढण्यात आली.यावेळी दुर्गामातेचा जयजयकार करत, फटाक्यांची आतषबाजी,ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकित आ.वैभव नाईक, संदेश पारकर, सतिश सावंत व कणकवलीतील शिवसैनिक सहभागी झाले होते.देवीच्या आगमनाचा उत्साह साजरा करण्यात आला. आजपासून शनिवार १६ ऑक्टोबर पर्यंत देवीची नित्यपूजा,आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना नेते सतीश सावंत,संदेश पारकर,अतुल रावराणे, नवरात्रोत्सव अध्यक्ष राजू शेटये, खजिनदार राजू राणे, अनिल हळदिवे, सचिन सावंत,शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुशांत नाईक,कन्हैया पारकर, शेखर राणे,हर्षद गावडे, रामू विखाळे, मंगेश सावंत, जयसिंग नाईक, सतीश नाईक, रूपेश आमडोस्कर,ललित घाडीगावकर, योगेश मुंज, अजित काणेकर, राजन म्हाडगूत,तेजस राणे,भिवा परब, प्रतिक रासम, विलास गुडेकर,भालचंद्र दळवी,बंडू ठाकूर, सुनील पारकर, बाळू पारकर,प्रशांत वनस्कर, रुपेश साळुंखे,ओंकार चव्हाण,प्रमोद कावले,मुरलीधर परब,नितीन राऊळ,अरुण परब,रोहित राणे,सचिन आचरेकर,सुनील हरमलकर, जोगी राणे, जगन्नाथ आजगावकर नीलम सावंत, प्रतीक्षा साटम, विद्येही गुडेकर,स्वरूपा विखाळे,राजलक्ष्मी डीचोलकर, रश्मी बाणे, शोभा बागवे, साक्षी आमडोस्कर, जैबा कुरेषी, संजना कोलते, आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!