28.8 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

कळसुलीत मोठा राजकीय उलटफेर…!

- Advertisement -
- Advertisement -

आम.नितेश राणेंच्या उपस्थितीत अनेक काँग्रेस कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्ते भाजपात..!

राष्ट्रीय काँग्रेस कळसुली विभागीय अध्यक्ष प्रवीण दळवींचाही समावेश …!

कणकवली | उमेश परब – कळसुली मधील शिवसेना व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश केला. हा सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस ला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सांगितले.

यावेळी कळसुली मधील काँग्रेस विभाग अध्यक्ष प्रवीण दळवी, संतोष दळवी, काँग्रेस बूथ सदस्य चेतन परब, काँग्रेस बूथ अध्यक्ष शैलेंद्रकुमार दळवी, हेमंत दळवी, ओंकार भावे, दिनकर लाड, विश्वनाथ लाड, श्रीनिवास गोळवणकर, प्रवीण घाडीगावकर, प्रथमेश दळवी, राजेंद्र दळवी, दिवाकर लाड, एकनाथ गुरव यांनी भाजपा चा झेंडा हाती घेतला. यावेळी नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बाबू गायकवाड, ऍड, विराज भोसले, कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, शशी राणे, ऍड.समीर सावंत, संजय दळवी, दीपक मेस्त्री, राजू नार्वेकर, हेमंत वारंग, रणजीत सुतार आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आम.नितेश राणेंच्या उपस्थितीत अनेक काँग्रेस कार्यकर्ते व शिवसेना कार्यकर्ते भाजपात..!

राष्ट्रीय काँग्रेस कळसुली विभागीय अध्यक्ष प्रवीण दळवींचाही समावेश ...!

कणकवली | उमेश परब - कळसुली मधील शिवसेना व काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश केला. हा सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस ला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे या कार्यकर्त्यांनी या प्रसंगी सांगितले.

यावेळी कळसुली मधील काँग्रेस विभाग अध्यक्ष प्रवीण दळवी, संतोष दळवी, काँग्रेस बूथ सदस्य चेतन परब, काँग्रेस बूथ अध्यक्ष शैलेंद्रकुमार दळवी, हेमंत दळवी, ओंकार भावे, दिनकर लाड, विश्वनाथ लाड, श्रीनिवास गोळवणकर, प्रवीण घाडीगावकर, प्रथमेश दळवी, राजेंद्र दळवी, दिवाकर लाड, एकनाथ गुरव यांनी भाजपा चा झेंडा हाती घेतला. यावेळी नितेश राणे यांनी स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बाबू गायकवाड, ऍड, विराज भोसले, कळसुली उपसरपंच सचिन पारधिये, शशी राणे, ऍड.समीर सावंत, संजय दळवी, दीपक मेस्त्री, राजू नार्वेकर, हेमंत वारंग, रणजीत सुतार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!