28.6 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कासारटाक्याजवळच्या वळणावर चिरेवाहक ट्रक पलटला…!

- Advertisement -
- Advertisement -


चालक किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान.

चौके | प्रतिनिधी : चौके येथील चिरेखाणीतून , चिरे भरून बेळगांवच्या दिशेने वाहतूक करणारा ट्रक क्र. KA- 22 C – 5688 हा,चौके पासून कुडाळच्या दिशेने काही अंतरावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने  धामापूर कासारटाक्का परिसरातील गोडयाचीवाडी बसथांब्याच्या वळणावर रस्ता सोडून खाली जात पलटी झाला. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्रौ १० वाजताची ही घटना आहे.
      या अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे. ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here


चालक किरकोळ जखमी, वाहनाचे मोठे नुकसान.

चौके | प्रतिनिधी : चौके येथील चिरेखाणीतून , चिरे भरून बेळगांवच्या दिशेने वाहतूक करणारा ट्रक क्र. KA- 22 C - 5688 हा,चौके पासून कुडाळच्या दिशेने काही अंतरावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने  धामापूर कासारटाक्का परिसरातील गोडयाचीवाडी बसथांब्याच्या वळणावर रस्ता सोडून खाली जात पलटी झाला. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्रौ १० वाजताची ही घटना आहे.
      या अपघातात ट्रकचे भरपूर नुकसान झाले आहे. ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती मिळाली आहे.

error: Content is protected !!