24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सांगुळवाडीत (राववाडी) सुवर्ण महोत्सव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन ; मालवणचे बुवा श्री.भालचंद्र केळुसकर विरुद्ध कुडाळचे बुवा श्री.विनोद चव्हाण यांच्यात डबलबारी…!

- Advertisement -
- Advertisement -

हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा झाली जाहीर.

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी सांगुळवाडी (राववाडी) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शनिवारी १८ फेब्रुवारीला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचा सप्ताहाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने शनिवारी सकाळी ९ वाजल्या पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सुवर्ण महोत्सानिमित्त शनिवारी संपूर्ण दिवस व रविवारी दुपार पर्यंत महभोजनाचे आयोजन करण्यात आले.

या सुवर्ण महोत्सवी सप्ताह सोहळ्यासाठी चाकरमानी खास करून सांगुळवाडीत दोन ते तीन दिवस अगोदर दाखल होणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.

सकाळी ९.०० वाजता घटस्थापना , सकाळी ९.३० ते दुपारी २.००, स्थानिक भजने.
नंतर दुपारी २.०० ते ४.०० भजन- श्री संतोष खानविलकर बुवा, हनुमान भजन मंडळ (हेत), दुपारी ४.०० ते ६.००
भजन – श्री संजय वासुदेव पवार, बुवा, श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ (डोंबिवली ), सायंकाळी ६.०० ते ८.०० वा
हरिपाठ – संयोजक : ह.भ.प. श्री राजन साळुंखे,
ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, ( खांबाळे ),
रात्रौ ८.०० ते १०.०० वा.
भजन – श्री जया गोरे बुवा
श्री जया गोरे भजन मंडळ,
(वेंगुर्ले. तुळस ),
रात्री १०.०० ते १२.००
किर्तन – किर्तनकार – ह.भ.प. सौं.गितांजलीताई सोमवंशी ( नाशिक ),विषय – महाशिवरात्र निमित् महादेव शंकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत, गायक ह.भ.प. श्री पुंडलिक पांचाळ
(जांभवडे ), ह.भ.प. श्री बापू राणे (लांजा), ह.भ.प. श्री विश्वास महाराज जामदार (भोम), मृदंगमनमणी – श्री सूरज पवार (खंबाळे). विणेकरी – ह.भ.प. श्री मधुकर पांचाळ (जांभवडे), रात्रौ १२.०० ते पहाटे ४.००, डबलबारी भजन, बुवा : श्री विनोद चव्हाण, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घोडगे भरणी (कुडाळ ) विरुध्द बुवा : श्री भालचंद्र केळुसकर श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ,वायरी भूतनाथ (मालवण ) पख़वाज – श्री विशाल केळुसकर.

नंतर पहाटे ४.३० ते ६.३०
काकड आरती : संयोजक – ह.भ.प. श्री राजन साळुंखे, ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ (खांबाळे) ढोलपथक – श्री धोंडु पाष्टे आणि
मंडळी, शिडवणे पाष्टेवाडी. नंतर रविवारी १९ फेब्रुवारीला दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद अशी कार्यक्रमाची आखणी आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा झाली जाहीर.

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी सांगुळवाडी (राववाडी) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शनिवारी १८ फेब्रुवारीला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचा सप्ताहाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि त्या निमित्ताने शनिवारी सकाळी ९ वाजल्या पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सुवर्ण महोत्सानिमित्त शनिवारी संपूर्ण दिवस व रविवारी दुपार पर्यंत महभोजनाचे आयोजन करण्यात आले.

या सुवर्ण महोत्सवी सप्ताह सोहळ्यासाठी चाकरमानी खास करून सांगुळवाडीत दोन ते तीन दिवस अगोदर दाखल होणार आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.

सकाळी ९.०० वाजता घटस्थापना , सकाळी ९.३० ते दुपारी २.००, स्थानिक भजने.
नंतर दुपारी २.०० ते ४.०० भजन- श्री संतोष खानविलकर बुवा, हनुमान भजन मंडळ (हेत), दुपारी ४.०० ते ६.००
भजन - श्री संजय वासुदेव पवार, बुवा, श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ (डोंबिवली ), सायंकाळी ६.०० ते ८.०० वा
हरिपाठ - संयोजक : ह.भ.प. श्री राजन साळुंखे,
ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ, ( खांबाळे ),
रात्रौ ८.०० ते १०.०० वा.
भजन - श्री जया गोरे बुवा
श्री जया गोरे भजन मंडळ,
(वेंगुर्ले. तुळस ),
रात्री १०.०० ते १२.००
किर्तन - किर्तनकार - ह.भ.प. सौं.गितांजलीताई सोमवंशी ( नाशिक ),विषय - महाशिवरात्र निमित् महादेव शंकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत, गायक ह.भ.प. श्री पुंडलिक पांचाळ
(जांभवडे ), ह.भ.प. श्री बापू राणे (लांजा), ह.भ.प. श्री विश्वास महाराज जामदार (भोम), मृदंगमनमणी - श्री सूरज पवार (खंबाळे). विणेकरी - ह.भ.प. श्री मधुकर पांचाळ (जांभवडे), रात्रौ १२.०० ते पहाटे ४.००, डबलबारी भजन, बुवा : श्री विनोद चव्हाण, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घोडगे भरणी (कुडाळ ) विरुध्द बुवा : श्री भालचंद्र केळुसकर श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ,वायरी भूतनाथ (मालवण ) पख़वाज - श्री विशाल केळुसकर.

नंतर पहाटे ४.३० ते ६.३०
काकड आरती : संयोजक - ह.भ.प. श्री राजन साळुंखे, ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ (खांबाळे) ढोलपथक - श्री धोंडु पाष्टे आणि
मंडळी, शिडवणे पाष्टेवाडी. नंतर रविवारी १९ फेब्रुवारीला दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद अशी कार्यक्रमाची आखणी आहे.

error: Content is protected !!