26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिरवलमध्ये ध्वजवंदन.

- Advertisement -
- Advertisement -

शिरवलमधील ‘विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी’ मधील प्रजासत्ताक दिन कार्यक्रम.

मालवण | सुयोग पंडित : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिरवलच्या ‘विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी’ येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. रमण बाणे, श्री. मंदार सावंत, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरवलमधील 'विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी' मधील प्रजासत्ताक दिन कार्यक्रम.

मालवण | सुयोग पंडित : आज प्रजासत्ताक दिनानिमित्त, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या शिरवलच्या 'विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी' येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. रमण बाणे, श्री. मंदार सावंत, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!