26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण मधील सुप्रसिद्ध ‘प्रेरणा टायपिंग इन्स्टीट्यूटचे’ श्री. सदानंद तायशेट्ये कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध ‘प्रेरणा टायपिंग इन्स्टिट्यूट’ या तंत्र शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा आणि सोमवार पेठेतील प्रतिष्ठीत समाजशील नागरीक श्री.सदानंद विठ्ठल तायशेट्ये यांचे आज २६ जानेवारीला पहाटे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व सुन असा परिवार आहे.

१७ नोव्हेंबर १९३७ साली जन्मलेल्या सदानंद तायशेट्ये यांच्या निधनाने मालवण परिसरात शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या सुप्रसिद्ध 'प्रेरणा टायपिंग इन्स्टिट्यूट' या तंत्र शैक्षणिक संस्थेचे सर्वेसर्वा आणि सोमवार पेठेतील प्रतिष्ठीत समाजशील नागरीक श्री.सदानंद विठ्ठल तायशेट्ये यांचे आज २६ जानेवारीला पहाटे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व सुन असा परिवार आहे.

१७ नोव्हेंबर १९३७ साली जन्मलेल्या सदानंद तायशेट्ये यांच्या निधनाने मालवण परिसरात शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!