24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मच्छिमारांना मंजूर केलेल्या डिझेल परताव्याबाबत मालवण तालुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षा तर्फे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षा तर्फे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व सोसायट्यांना मंजूर झालेल्या डिझेल परताव्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री तसेच सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांनाही बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे विशेष धन्यवाद देण्यात आले आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा यांच्या या युतीच्या सरकारने सामान्यांना जलद पद्धतीने सोयी सुविधा पुरविण्याची यंत्रणा निर्माण केली असून यामुळे मच्छिमार बांधव व सोसायटी यांनाही डिझेल परतावा विषयक योग्य न्याय मिळाल्याचे प्रतिपादन मालवण तालुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षा तर्फे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व सोसायट्यांना मंजूर झालेल्या डिझेल परताव्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री तसेच सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांनाही बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे विशेष धन्यवाद देण्यात आले आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा यांच्या या युतीच्या सरकारने सामान्यांना जलद पद्धतीने सोयी सुविधा पुरविण्याची यंत्रणा निर्माण केली असून यामुळे मच्छिमार बांधव व सोसायटी यांनाही डिझेल परतावा विषयक योग्य न्याय मिळाल्याचे प्रतिपादन मालवण तालुका 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.

error: Content is protected !!