29.1 C
Mālvan
Sunday, May 11, 2025
IMG-20240531-WA0007

दारुम येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिरचा २७ डिसेंबरला प्रथम वर्धापनदिन.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | शिरगांव :
कणकवली तालुक्यातील दारुम येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिराचा पहिला वर्धापन दिन मंगळवार २७ डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

वर्धापन दिना निमित्त कार्यक्रम खालील प्रमाणे : २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा. गणेशपूजन, ९ वा. मंदिर पूजा, अभिषेक, नांदी श्राध्द, स्थळावृद्धी, सकाळी ११ वा. श्री. सिध्देश्वर मंदिर लघुरुद्राभिषेक, मँडल देवता महापूजा, वशिक आदिनाथ, गांगो खर्जादेवी, भवका देवी, सहदेवता एकादशनी, महानैवेद्य, महाआरति, मंत्रपुष्प व सांगता आभिषेक, दू. १ वा. पालखी प्रदक्षिणा व ढोल वादन, दू. २ ते ३:०० वा. महाप्रसाद व ओटी भरणे, ५ ते ७:३० वा. दारुम येथील वाडिवार भजने, ८:३० वा. श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे बुवा संतोष तळेकर यांचे सुश्राव्य भजन होईल. त्यांनतर रात्रौ १० वा. श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ ठाणे चे रायगड भुषण बुवा संतोष शीतकर, विथ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बोरिवलीचे बुवा विशाल मसुरकर आणि श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडुप चे बुवा सुनिल गोठनकर यांच्या तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यत आले आहे. 

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | शिरगांव :
कणकवली तालुक्यातील दारुम येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिराचा पहिला वर्धापन दिन मंगळवार २७ डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

वर्धापन दिना निमित्त कार्यक्रम खालील प्रमाणे : २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वा. गणेशपूजन, ९ वा. मंदिर पूजा, अभिषेक, नांदी श्राध्द, स्थळावृद्धी, सकाळी ११ वा. श्री. सिध्देश्वर मंदिर लघुरुद्राभिषेक, मँडल देवता महापूजा, वशिक आदिनाथ, गांगो खर्जादेवी, भवका देवी, सहदेवता एकादशनी, महानैवेद्य, महाआरति, मंत्रपुष्प व सांगता आभिषेक, दू. १ वा. पालखी प्रदक्षिणा व ढोल वादन, दू. २ ते ३:०० वा. महाप्रसाद व ओटी भरणे, ५ ते ७:३० वा. दारुम येथील वाडिवार भजने, ८:३० वा. श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे बुवा संतोष तळेकर यांचे सुश्राव्य भजन होईल. त्यांनतर रात्रौ १० वा. श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ ठाणे चे रायगड भुषण बुवा संतोष शीतकर, विथ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बोरिवलीचे बुवा विशाल मसुरकर आणि श्री स्वामी समर्थ भजन मंडळ भांडुप चे बुवा सुनिल गोठनकर यांच्या तिरंगी भजनाचा सामना होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यत आले आहे. 

error: Content is protected !!