28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

खोपोलीत रंगले ‘अभिनव सहकार’ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : मुंबईतल्या वांद्रे येथील ‘अभिनव सहकार’ विद्यालयाच्या १९७७ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन खोपोली येथे उत्साहात साजरे झाले. सर्व वर्ग मित्र बऱ्याच वर्षांनी एकत्र आल्याने आनंदाला उधाण आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रजवलन करून झाला. निधन झालेले वर्गमित्र व वर्गशिक्षक श्रीमती दळवी मॅडम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषा, नृत्य, विनोदी लघुनाट्य, लेझी डान्स आदी विविध करमणूक कार्यक्रम झाले. यावेळी नितीन गडकरी, शुभांगी अंबर्डेकर, वनिता रासम, वत्सला राणे, सुषमा सनये, विनोद देसाई, आशा समेल,अंजली पालेकर,ज्योत्स्ना प्रभु, अलका गुरव, डॉ स्वाती धिवरे,मोहन वैद्य,
डॉ संतोष कुडाळकर, सुदर्शन पैठणकर,डॉ सुनंदा जगताप,वृंदा फडणीस,मंदार कुलकर्णी, दिनेश नाईक,अविनाश पाटील,रवी सुर्वे, सुदेश पाठारे, आदी उपस्थित होते. दर वर्षी अशाच पद्धतीने एक दिवस एकत्र येण्याचे ठरवून स्नेहसंमेलनाचा समारोप होऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : मुंबईतल्या वांद्रे येथील 'अभिनव सहकार' विद्यालयाच्या १९७७ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन खोपोली येथे उत्साहात साजरे झाले. सर्व वर्ग मित्र बऱ्याच वर्षांनी एकत्र आल्याने आनंदाला उधाण आले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रजवलन करून झाला. निधन झालेले वर्गमित्र व वर्गशिक्षक श्रीमती दळवी मॅडम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषा, नृत्य, विनोदी लघुनाट्य, लेझी डान्स आदी विविध करमणूक कार्यक्रम झाले. यावेळी नितीन गडकरी, शुभांगी अंबर्डेकर, वनिता रासम, वत्सला राणे, सुषमा सनये, विनोद देसाई, आशा समेल,अंजली पालेकर,ज्योत्स्ना प्रभु, अलका गुरव, डॉ स्वाती धिवरे,मोहन वैद्य,
डॉ संतोष कुडाळकर, सुदर्शन पैठणकर,डॉ सुनंदा जगताप,वृंदा फडणीस,मंदार कुलकर्णी, दिनेश नाईक,अविनाश पाटील,रवी सुर्वे, सुदेश पाठारे, आदी उपस्थित होते. दर वर्षी अशाच पद्धतीने एक दिवस एकत्र येण्याचे ठरवून स्नेहसंमेलनाचा समारोप होऊन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

error: Content is protected !!