मसुरे | प्रतिनिधी : राष्ट्रीय सेवा विधी प्राधिकरण यांचे निर्देशनानुसार मालवण तालुका विधी सेवा समिती मालवण व तालुका वकील संघटना मालवण याचे संयुक्त विद्यमानाने मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर शुक्रवार ४ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामपंचायत वरची गुरामवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -