30.9 C
Mālvan
Sunday, May 4, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

कट्टा येथील आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेत २१९ स्पर्धकांचा सहभाग…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा च्या वतीने आयोजित आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेत २१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून चार गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आकाश कंदिल स्पर्धेत १०५ व भेटकार्ड स्पर्धेत ११४ अशा
एकूण २१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे-

दिवाळी भेटकार्ड स्पर्धा
इयत्ता १ ली ते ४ थी गट
प्रथम रेवा रोहन साळोखे
द्वितीय- पलक पराग महाभोज, नेहा गोपाळ गावडे
तृतीय- निधी पराग गावडे, गौरव विष्णू मेस्त्री, दिव्यांश रोहीत बांवकर
उत्तेजनार्थ – कौस्तुभ नांदोसकर, विदिशा गावडे, अथर्व वराडकर, गायत्री आळवे, स्वरा आळवे.

इयत्ता५ वी ते ७ वी गट
प्रथम-तेजस नारायण सकपाळ,समर्थ संतोष भोगटे.
द्वितीय-सुयश संदीप कदम, हर्ष संतोष देऊलकर,
तृतीय-देवांग नितिन नांदोसकर,
भार्गवी प्रकाश महाभोज,
उत्तेजनार्थ-सिद्धी जितेंद्र महाभोज,
सिध्दी समिर लाड,
आर्यन तुळशीदास चव्हाण,
दर्शना दत्ताराम इंदुलकर.

इयत्ता 8 वी ते 10 वी
प्रथम- श्रावणी चव्हाण, साक्षी नाईक,
द्वितीय-हर्ष चव्हाण
तृतीय-श्रृती लाड, वासुदेव वाक्कर,
उत्तेजनार्थ – संस्कृती मसुरेकर, संचिता जाधव, संचिता दुखंडे, सेजल मेस्त्री
अनुजा कदम,

खुला गट
प्रथम- यशश्री महाभोज.
द्वितीय- पूर्वा मोरजकर.
तृतीय- अस्मिता सरमळकर.
उत्तेजनार्थ – प्राची रविंद्र मेस्त्री.

आकाश कंदिल स्पर्धा

इयत्ता 1 ली ते 4 थी
प्रथम-ईश्वरी मेस्त्री,सौम्या मिठबांवकर
द्वितीय -यश मेस्त्री, सिध्देश गोठणकर,
कार्तिक खोत,
तृतीय-चैतन्य मेस्त्री,अनुश्री गोसावी,
सेजल चौकेकर.
उत्तेजनार्थ -नितेश नागले,स्वरा गिरकर,
दिव्यांशु बाक्कर,सार्थक घाडीगांवकर,
चिन्मय गोंधळी,पलक महाभोज,
साई थवी.

इयत्ता 5 वी 7 वी
प्रथम-भावेश देऊलकर,रिया गावडे,
द्वितीय- समर्थ दुखंडे, निखिलेश मेस्त्री,
तृतीय क्रमांक-यशश्री ताम्हणकर,रिया भोगले, सुयश कदम, तेजस सकपाळ,
उत्तेजनार्थ – तनिष थवी, कुशल गावडे,
श्रावणी निकम, साईश हिंदळेकर.

इयत्ता 8 वी ते 10 वी
प्रथम-सिद्धाली पांचाळ, सेजल मेस्त्री,
द्वितीय-मिताली मेस्त्री, शार्दुल रेवडेकर,
तृतीय-साक्षी नाईक,मनिष घाडीगांवकर,अनुजा कदम,
उत्तेजनार्थ – वामन परब,दुर्वेश दळवी,
राज राणे.

खुला गट-
प्रथम-चंद्रशेखर काेचरेकर, रूपेश चव्हाण.
द्वितीय-सायली बोडये, प्रसाद मेस्त्री.
तृतीय-आकांक्षा पांचाळ.
उत्तेजनार्थ – स्वाती पोखरणकर,उज्ज्वला गुराम,
प्राची मेस्त्री.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रा .मधु दंडवते यांचे स्मृतिदिनी १२ नोव्हेंबर २० २२ रोजी दुपारी ३ वाजता बॅ .नाथ पै .सेवांगण शाखा कट्टा येथे होणार आहे. सर्व स्पर्धकांचे सेवांगण च्या वतीने ॲड .देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, अरविंद शंकरदास, शाम पावसकर, बापू तळावडेकर, विकास म्हाडगुत,यांनी अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
बॅ. नाथ पै. सेवांगण कट्टा च्या वतीने आयोजित आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेत २१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून चार गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आकाश कंदिल स्पर्धेत १०५ व भेटकार्ड स्पर्धेत ११४ अशा
एकूण २१९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे-

दिवाळी भेटकार्ड स्पर्धा
इयत्ता १ ली ते ४ थी गट
प्रथम रेवा रोहन साळोखे
द्वितीय- पलक पराग महाभोज, नेहा गोपाळ गावडे
तृतीय- निधी पराग गावडे, गौरव विष्णू मेस्त्री, दिव्यांश रोहीत बांवकर
उत्तेजनार्थ - कौस्तुभ नांदोसकर, विदिशा गावडे, अथर्व वराडकर, गायत्री आळवे, स्वरा आळवे.

इयत्ता५ वी ते ७ वी गट
प्रथम-तेजस नारायण सकपाळ,समर्थ संतोष भोगटे.
द्वितीय-सुयश संदीप कदम, हर्ष संतोष देऊलकर,
तृतीय-देवांग नितिन नांदोसकर,
भार्गवी प्रकाश महाभोज,
उत्तेजनार्थ-सिद्धी जितेंद्र महाभोज,
सिध्दी समिर लाड,
आर्यन तुळशीदास चव्हाण,
दर्शना दत्ताराम इंदुलकर.

इयत्ता 8 वी ते 10 वी
प्रथम- श्रावणी चव्हाण, साक्षी नाईक,
द्वितीय-हर्ष चव्हाण
तृतीय-श्रृती लाड, वासुदेव वाक्कर,
उत्तेजनार्थ - संस्कृती मसुरेकर, संचिता जाधव, संचिता दुखंडे, सेजल मेस्त्री
अनुजा कदम,

खुला गट
प्रथम- यशश्री महाभोज.
द्वितीय- पूर्वा मोरजकर.
तृतीय- अस्मिता सरमळकर.
उत्तेजनार्थ - प्राची रविंद्र मेस्त्री.

आकाश कंदिल स्पर्धा

इयत्ता 1 ली ते 4 थी
प्रथम-ईश्वरी मेस्त्री,सौम्या मिठबांवकर
द्वितीय -यश मेस्त्री, सिध्देश गोठणकर,
कार्तिक खोत,
तृतीय-चैतन्य मेस्त्री,अनुश्री गोसावी,
सेजल चौकेकर.
उत्तेजनार्थ -नितेश नागले,स्वरा गिरकर,
दिव्यांशु बाक्कर,सार्थक घाडीगांवकर,
चिन्मय गोंधळी,पलक महाभोज,
साई थवी.

इयत्ता 5 वी 7 वी
प्रथम-भावेश देऊलकर,रिया गावडे,
द्वितीय- समर्थ दुखंडे, निखिलेश मेस्त्री,
तृतीय क्रमांक-यशश्री ताम्हणकर,रिया भोगले, सुयश कदम, तेजस सकपाळ,
उत्तेजनार्थ - तनिष थवी, कुशल गावडे,
श्रावणी निकम, साईश हिंदळेकर.

इयत्ता 8 वी ते 10 वी
प्रथम-सिद्धाली पांचाळ, सेजल मेस्त्री,
द्वितीय-मिताली मेस्त्री, शार्दुल रेवडेकर,
तृतीय-साक्षी नाईक,मनिष घाडीगांवकर,अनुजा कदम,
उत्तेजनार्थ - वामन परब,दुर्वेश दळवी,
राज राणे.

खुला गट-
प्रथम-चंद्रशेखर काेचरेकर, रूपेश चव्हाण.
द्वितीय-सायली बोडये, प्रसाद मेस्त्री.
तृतीय-आकांक्षा पांचाळ.
उत्तेजनार्थ - स्वाती पोखरणकर,उज्ज्वला गुराम,
प्राची मेस्त्री.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रा .मधु दंडवते यांचे स्मृतिदिनी १२ नोव्हेंबर २० २२ रोजी दुपारी ३ वाजता बॅ .नाथ पै .सेवांगण शाखा कट्टा येथे होणार आहे. सर्व स्पर्धकांचे सेवांगण च्या वतीने ॲड .देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, अरविंद शंकरदास, शाम पावसकर, बापू तळावडेकर, विकास म्हाडगुत,यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!