30.1 C
Mālvan
Sunday, May 4, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

कोकण रेल्वे वेळापत्रकात १ नोव्हेंबरपासून बदल…!

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्यूरो न्यूज :
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्यूरो न्यूज :
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.

error: Content is protected !!