26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदिवडे येथील प्रसिद्ध मुर्तीकार तुकाराम मेस्री यांचे निधन

- Advertisement -
- Advertisement -
विवेक परब / आचरा :बांदिवडे पंचक्रोशील उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून प्रसिध्द असलेले तुकाराम बा. मेस्री यांचे बांदिवडे येथे राहत्या घरी काही दिवसापूर्वी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. पंचक्रोशीत उत्कृष्ट मूर्तीकार व चित्रकार तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून ते  प्रसिध्द होते. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे चित्रकार म्हणून काम करत असलेले रुपेश मेस्री यांचे व चित्रकार राकेश मेस्री यांचे ते वडील तर मूर्तीकार वसंत मेस्री यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट मूर्तीकार हरपल्याची खंत व्यक्त होत आहे.
ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब / आचरा :बांदिवडे पंचक्रोशील उत्कृष्ट मूर्तीकार म्हणून प्रसिध्द असलेले तुकाराम बा. मेस्री यांचे बांदिवडे येथे राहत्या घरी काही दिवसापूर्वी वृध्दापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. पंचक्रोशीत उत्कृष्ट मूर्तीकार व चित्रकार तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून ते  प्रसिध्द होते. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथे चित्रकार म्हणून काम करत असलेले रुपेश मेस्री यांचे व चित्रकार राकेश मेस्री यांचे ते वडील तर मूर्तीकार वसंत मेस्री यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनाने एक उत्कृष्ट मूर्तीकार हरपल्याची खंत व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!