26.6 C
Mālvan
Monday, May 5, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 116 जणांनी रक्ततपासणी, बी.पी.तपासणी करुन घेतली. 12 जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन तळेरे येथील प्रतिथयश डॉ. मिलिंद कुलकर्णी, डाॅ.प्रकाश बावधनकर,प्रा.आरोग्य केंद्राच्या डॉ. सौ.इंगवले,माजी पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, अशोक तळेकर, उदय तळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार, उपाध्यक्ष बाबू कल्याणकर, राजू पिसे, प्रवीण वरुणकर, सचिन पिसे, सेक्रेटरी आप्पा कल्याणकर, तळेरे उपकेंद्राच्या डॉ. सौ.जाधव ,महालैब च्या साक्षी महाडिक,व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितित पार पडला
यावेळी व्यावसायिक हनुमंत तळेकर, संतोष कल्याणकर, कुमार कल्याणकर, प्रवीण श.वरुणकर,अमोल सोरप,प्रमोद खटावकर, माई तळेकर, रंजन खटावकर,सचिन पावसकर,प्रसाद कल्याणकर, सचिन पिसे, स्वप्निल कल्याणकर, चंद्रशेखर डंबे,दीपक नांदलसकर,आप्पा मेस्त्री, राजेश माळवदे, तात्या पिसे, विनोद धुरे,बापू वरूणकर, नंदकुमार तळेकर, नरेश वरूणकर ईत्यादी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
आदर्श व्यापारी संघटना, तळेरे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 116 जणांनी रक्ततपासणी, बी.पी.तपासणी करुन घेतली. 12 जणांची ईसीजी तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन तळेरे येथील प्रतिथयश डॉ. मिलिंद कुलकर्णी, डाॅ.प्रकाश बावधनकर,प्रा.आरोग्य केंद्राच्या डॉ. सौ.इंगवले,माजी पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर,माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, अशोक तळेकर, उदय तळेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष राजू जठार, उपाध्यक्ष बाबू कल्याणकर, राजू पिसे, प्रवीण वरुणकर, सचिन पिसे, सेक्रेटरी आप्पा कल्याणकर, तळेरे उपकेंद्राच्या डॉ. सौ.जाधव ,महालैब च्या साक्षी महाडिक,व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितित पार पडला
यावेळी व्यावसायिक हनुमंत तळेकर, संतोष कल्याणकर, कुमार कल्याणकर, प्रवीण श.वरुणकर,अमोल सोरप,प्रमोद खटावकर, माई तळेकर, रंजन खटावकर,सचिन पावसकर,प्रसाद कल्याणकर, सचिन पिसे, स्वप्निल कल्याणकर, चंद्रशेखर डंबे,दीपक नांदलसकर,आप्पा मेस्त्री, राजेश माळवदे, तात्या पिसे, विनोद धुरे,बापू वरूणकर, नंदकुमार तळेकर, नरेश वरूणकर ईत्यादी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!