तीन सप्टेंबर
१९७१ : कतारला स्वातंत्र्य मिळाले.
१९१६ : श्रीमती अॅनी बेझंट यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली.
१७५२ : अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
१९३५ : सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले.
३०१ : जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरिनो स्थापित झाले.