एकतीस ऑगस्ट
१९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.
१९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.
१९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
१९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.
१९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.
१९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
१९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
१९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.
१९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.
१५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू:२८ ऑक्टोबर १६२७)
१९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म. (मृत्यू:१८ सप्टेंबर २००२)