26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग कोचरेकर यांची गुरुसेवा पुरस्कारासाठी निवड.

- Advertisement -
- Advertisement -

दीपक केसरकर मित्रमंडळ,सावंतवाडी तर्फे देण्यात येणारा पुरस्कार ; ११ सप्टेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरण.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अथक योगदान देणारे प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग कोचरेकर हे यंदाच्या गुरुसेवा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सध्या ते आचरे नं १ प्रशालेत अध्यापन करत आहेत. सावंतवाडीत ११ सप्टेंबरला कोचरेकर यांना दिपक केसरकर मित्रमंडळाचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार ,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. फणसगांव,कारिवणे(देवगड),भगवंतगड, वांयगणी भंडारवाडा ,आचरे नं १ शाळा या शाळांमधील शैक्षणिक सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

श्री.पांडुरंग कोचरेकर हे शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य सामाजिक क्षेत्रातही सक्रीय असतात.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

दीपक केसरकर मित्रमंडळ,सावंतवाडी तर्फे देण्यात येणारा पुरस्कार ; ११ सप्टेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरण.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अथक योगदान देणारे प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग कोचरेकर हे यंदाच्या गुरुसेवा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सध्या ते आचरे नं १ प्रशालेत अध्यापन करत आहेत. सावंतवाडीत ११ सप्टेंबरला कोचरेकर यांना दिपक केसरकर मित्रमंडळाचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार ,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. फणसगांव,कारिवणे(देवगड),भगवंतगड, वांयगणी भंडारवाडा ,आचरे नं १ शाळा या शाळांमधील शैक्षणिक सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

श्री.पांडुरंग कोचरेकर हे शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य सामाजिक क्षेत्रातही सक्रीय असतात.

error: Content is protected !!