सावंतवाडी | प्रतिनीधी : मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र जिल्ह्यात सुरू करण्याची मागणी होती.त्याचा लाभ येथील विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सावंतवाडीत स्थापन करण्यास सावंतवाडी नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत मान्यता देण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली . यंदापासून उपकेंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले . विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांपासून वंचित रहातात . मात्र , सावंतवाडी येथे उपकेंद्र सुरू होत असल्याने त्याचा लाभ मिळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास होणार आहे. असे नगराध्यक्ष परब यांनी सांगितले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -