28.7 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग साईकृपा दिंव्याग शक्ती कसाल या संस्थेमार्फत दिव्यांगासाठी उद्योग विकास निवारा केंद्र सुरू.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब |एडिटोरीअल असिस्टंट :
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग साई कृपा दिव्यांग शक्ती- कसाल या संस्थेच्या माध्यमातून निवारा केंद्र सुरू करण्यात आलं.
यावेळी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले. यावेळी दिव्यांग बांधव व भगिनींना मार्गदर्शन करताना अनिल शिंगाडे म्हणाले की आपण स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. दिंव्यागांनी कुणाकडे मदतीची अपेक्षा न करता स्वकतृत्वाने ताठ मानेने जगले पाहिजे, त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपंग वित्त महामंडळाचे पदाधिकारी व्यवस्थापक साळवी व परब उपस्थित होते. या निवारा कार्यशाळेत शामसुंदर लोट यांनी नागोबा बनवणे, झाडु बनवणे तसेच टाकाऊ वस्तू पासुन टीकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाला सौ श्रद्धा कदम, संगिता पवार, प्रसन्ना शीर्के, निलम राणे, दिक्षा तेली, मठकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यशाळेत २५ दिंव्याग उपस्थित होते .
सदरची कार्यशाळा ओरस – खर्येवाडी येथील शिवनेरी सोसायटी मधील दळवी यांच्या बंगल्यामध्ये सुरू असुन अजुनही जास्तीत जास्त लोकानी सहभागी व्हावे, असे आवाहन साईकृपा दिंव्याग शक्ती संस्थेच्यावतीने करण्यात आलं आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब |एडिटोरीअल असिस्टंट :
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग साई कृपा दिव्यांग शक्ती- कसाल या संस्थेच्या माध्यमातून निवारा केंद्र सुरू करण्यात आलं.
यावेळी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले. यावेळी दिव्यांग बांधव व भगिनींना मार्गदर्शन करताना अनिल शिंगाडे म्हणाले की आपण स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. दिंव्यागांनी कुणाकडे मदतीची अपेक्षा न करता स्वकतृत्वाने ताठ मानेने जगले पाहिजे, त्यासाठी अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अपंग वित्त महामंडळाचे पदाधिकारी व्यवस्थापक साळवी व परब उपस्थित होते. या निवारा कार्यशाळेत शामसुंदर लोट यांनी नागोबा बनवणे, झाडु बनवणे तसेच टाकाऊ वस्तू पासुन टीकाऊ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाला सौ श्रद्धा कदम, संगिता पवार, प्रसन्ना शीर्के, निलम राणे, दिक्षा तेली, मठकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यशाळेत २५ दिंव्याग उपस्थित होते .
सदरची कार्यशाळा ओरस - खर्येवाडी येथील शिवनेरी सोसायटी मधील दळवी यांच्या बंगल्यामध्ये सुरू असुन अजुनही जास्तीत जास्त लोकानी सहभागी व्हावे, असे आवाहन साईकृपा दिंव्याग शक्ती संस्थेच्यावतीने करण्यात आलं आहे.

error: Content is protected !!