शहीद सेनानी लेफ्टनंट कर्नल मनीष कदम यांचे वडिल
शाश्वत पर्यटनाची रुजवण केलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक महत्वपूर्ण नांव…
मालवण | सुयोग पंडित : भारतासाठी कीर्तीचक्र प्राप्त शहिद लेफ्ट. कर्नल मनिष कदम यांचे वडिल वीर पिता शशिकांत विष्णु कदम (वय 78) यांचे काहीवेळापुर्वी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काल त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.