24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भारतीय जनता युवा मोर्चाचे कलिना विधानसभा अध्यक्ष संदीप गुप्ता करणार राज्य सरकारकडे गुरुकुलांची मागणी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) कलिना विधानसभा अध्यक्ष संदीप गुप्ता राज्य सरकारकडे विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांचा प्रस्ताव ठेवणार आहेत. मुंबईतील चार जिल्ह्यांमध्ये गुरुकुलांची उभारणी व्हावी ही त्यातील त्यांची प्रमुख मागणी आहे.

या गुरुकुलांमध्ये आरोग्य,शालेय व व्यवसाय शिक्षण,संस्कार, महाराष्ट्र आणि देशाच्या संस्कृतीचा अभ्यास अशा विविध पैलूंचा समावेश असावा असा संदीप गुप्ता यांचा आग्रह आहे.
गुरुकुलाच्या इमारतीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विवाह सोहळे व प्रासंगीक मंगल कार्यांसाठी मंगल कार्यालयेसुद्धा रास्त दरामध्ये असावीत जेणेकरुन गुरुकुल चालवण्यासाठी आवश्यक निधीही गुरुकुलातच उपलब्ध असेल व कोणावर निधीसाठी अवलंबून रहावे लागणार नाही.
नवीन युती सरकार मधील विविध मंत्री,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भाजयुमो पदाधिकारी व भाजयुमो कलीना विधानसभा अध्यक्ष संदीप गुप्ता लवकरच भेट घेऊन या गुरुकुल संकल्पनेचा आराखडा सादर करुन त्याची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) कलिना विधानसभा अध्यक्ष संदीप गुप्ता राज्य सरकारकडे विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांचा प्रस्ताव ठेवणार आहेत. मुंबईतील चार जिल्ह्यांमध्ये गुरुकुलांची उभारणी व्हावी ही त्यातील त्यांची प्रमुख मागणी आहे.

या गुरुकुलांमध्ये आरोग्य,शालेय व व्यवसाय शिक्षण,संस्कार, महाराष्ट्र आणि देशाच्या संस्कृतीचा अभ्यास अशा विविध पैलूंचा समावेश असावा असा संदीप गुप्ता यांचा आग्रह आहे.
गुरुकुलाच्या इमारतीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम,विवाह सोहळे व प्रासंगीक मंगल कार्यांसाठी मंगल कार्यालयेसुद्धा रास्त दरामध्ये असावीत जेणेकरुन गुरुकुल चालवण्यासाठी आवश्यक निधीही गुरुकुलातच उपलब्ध असेल व कोणावर निधीसाठी अवलंबून रहावे लागणार नाही.
नवीन युती सरकार मधील विविध मंत्री,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भाजयुमो पदाधिकारी व भाजयुमो कलीना विधानसभा अध्यक्ष संदीप गुप्ता लवकरच भेट घेऊन या गुरुकुल संकल्पनेचा आराखडा सादर करुन त्याची मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

error: Content is protected !!