28 C
Mālvan
Monday, May 5, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या नावे दिलीमध्ये कॉलेज

- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : दिल्ली विद्यापीठाच्या उच्च स्तरीय समितीकडून शिफारस करण्यात आली. नज़फगडच्या रोषणपुरामध्ये १६.३५ एकर तसेच भाटी कला या भागात ४० एकरच्या भूखंडावर दिल्ली विद्यापीठाकडून महाविद्यालय निर्माण करण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठ अत्यंत लवकरच दोन नवीन सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नजफगडच्या रोषणपुरा आणि साऊथ एक्स्टेंशन मध्ये सुरू होणारी सुविधा केंद्रे भविष्यात महाविद्यालयात रुपांतरित करण्यात येणार आहेत. दिल्ली विद्यापीठ येथील एका महाविद्यालयाला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे. विद्यापीठांच्या एका उच्चस्तरीय समितीने सल्लामसलत केल्यावर या नावाचा प्रस्ताव मांडला आहे . मंगळवारी होणाऱ्या एकॅडमिक परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. मागील वर्षीच्या जून महिन्यात या महाविद्यालयाच्या नावासंबंधी सूचना मागविण्यात आल्या होत्या . त्यांत मोठ्या प्रमाणांत शिक्षक वर्गाने तसेच अन्य लोकांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव सुचविले. या महाविद्यालयाने अनेक नावे सुचविण्यात आली , यात स्वामी विवेकानंद, सरदार पटेल , माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज या नावांचा प्रामुख्याने समावेश होता .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : दिल्ली विद्यापीठाच्या उच्च स्तरीय समितीकडून शिफारस करण्यात आली. नज़फगडच्या रोषणपुरामध्ये १६.३५ एकर तसेच भाटी कला या भागात ४० एकरच्या भूखंडावर दिल्ली विद्यापीठाकडून महाविद्यालय निर्माण करण्यात येणार आहे. दिल्ली विद्यापीठ अत्यंत लवकरच दोन नवीन सुविधा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. नजफगडच्या रोषणपुरा आणि साऊथ एक्स्टेंशन मध्ये सुरू होणारी सुविधा केंद्रे भविष्यात महाविद्यालयात रुपांतरित करण्यात येणार आहेत. दिल्ली विद्यापीठ येथील एका महाविद्यालयाला स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव देण्यात येणार आहे. विद्यापीठांच्या एका उच्चस्तरीय समितीने सल्लामसलत केल्यावर या नावाचा प्रस्ताव मांडला आहे . मंगळवारी होणाऱ्या एकॅडमिक परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. मागील वर्षीच्या जून महिन्यात या महाविद्यालयाच्या नावासंबंधी सूचना मागविण्यात आल्या होत्या . त्यांत मोठ्या प्रमाणांत शिक्षक वर्गाने तसेच अन्य लोकांनी स्वातंत्रवीर सावरकर यांचे नाव सुचविले. या महाविद्यालयाने अनेक नावे सुचविण्यात आली , यात स्वामी विवेकानंद, सरदार पटेल , माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज या नावांचा प्रामुख्याने समावेश होता .

error: Content is protected !!