26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

वैभववाडी तालुक्यात बारावीचा निकाल १०० टक्के… उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र होत आहे अभिनंदन…!

- Advertisement -
- Advertisement -

वैभववाडी/नवलराज काळे :

तालुक्याचा बारावी परीक्षेचा विक्रमी १०० टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातून कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विदयार्थींनी कु. चित्रा प्रदीप प्रभू हीने ९० टक्के गुण प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर छञपती शिवाजी कनिष्ठ महाविदयालयाची वाणिज्य शाखेची विदयार्थींनी कु.दिक्षा जगन्नाथ मोरे ( ८९.१७ ) टक्के गुण मिळवत तालुक्यात दुसरी आली आहे. तर कै.हेमंत रावराणे कनिष्ठ महाविदयालय विज्ञान शाखेतून सायली सुरेश जांभवडेकर ८७.८३ टक्के गुण मिळवत तिसरी आली आहे.
कनिष्ठ महाविदयालय निहाय निकाल खालीलप्रमाणे.
कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयाच्या तीनही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण २४९ विदयार्थी परीक्षेस बसले होते.
कला शाखेतून प्रथम क्रमांक कु.सलोनी संतोष पवार (८४.६७), द्वितीय क्रमांक श्वेता सुरेश सावंत ( ८३.८३), तृतीय क्रमांक तन्वी रमेश पवार ( ८०.८५) , कला शाखेतून एकूण ५५.विदयार्थी परीक्षेस बसले होते.
वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु.चिञा प्रदीप प्रभू ( ९०), द्वितीय क्रमांक तुषार चंद्रकांत पार्टे ( ८६.१७), तृतीय क्रमांक सानिया सुरेश मोरे ( ८२.१७) वाणिज्य शाखेतून एकूण १११ विदयार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत.
तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु. सायली सुरेश जांभवडेकर ( ८७.८३)द्वितीय क्रमांक कु.दिव्या दत्ताराम गुरव ( ७५.६७) तृतीय क्रमांक डिंपल प्रकाश माने ( ७४.८३)
आचिर्णे विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविदयालयाचा विज्ञान व वाणिज्य दोन्हीही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक अक्षय जयसिंग पवार ( ८७) , द्वितीय क्रमांक गिरीष रविंद्र पांचाळ ( ८६.८३ ) तृतीय क्रमांक सानिया अमर महाडीक ( ८४.५०)
तर वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु. प्रणिता प्रकाश फोंडके ( ८३.१७), द्वितीय क्रमांक क्षृती कवित राऊत ( ७८.६७),तृतीय क्रमांक साईल राजेंद्र घाडी ( ७८.३३) वाणिज्य शाखेतून एकूण ४० विदयार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत.
छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय नेर्ले तिरवडे या कनिष्ठ महाविदयालच्या दोन्हीही शाखांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु.दिक्षा जगन्नाथ मोरे ( ८९.१७), द्वितीय क्रमांक सपना अनंत कांबळे ( ८५.५०), संजना अनंत कांबळे ( ८५.) एकूण १४ विदयार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेतून प्रथम क्रमांक कु. साक्षी दिपक पाटील ( ७९.६७)द्वितीय क्रमांक सृष्टी दत्ताराम गुरव ( ७५ ), तृतीय क्रमांक पूजा रविंद्र पाटील ( ७२.५०) कला शाखेतून एकूण २८ विदयार्थी परीक्षेस बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत.
माधवराव पवार वाणिज्य कनिष्ठ महाविदयालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. प्रथम क्रमांक कु.कामेश्वरी संदीप गुरव ( ८३.८३), द्वितीय क्रमांक श्रुती श्रीकांत खाडे ( ८१.६६),तृतीय क्रमांक कु.वनिता गणपत डाफळे ( ७९.१६ ) एकूण ५१ विदयार्थी परीक्षेस बसले होते.
तात्यासो मोरे कनिष्ठ महाविदयालय भुईबावडा या विदयालयाच्या कला व वाणिज्य दोन्हीही शाखेचा निकाल १००.टक्के लागला आहे.
वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु. तनुजा अजय खामकर( ७३.८३) द्वितीय क्रमांक अंकिता हेमंत नाथगोसावी ( ७२.८३) तृतीय क्रमांक दृष्टी सिताराम गुरव ( ७२.६७)
कला शाखेतून प्रथम क्रमांक श्रेया सुर्यकांत मोरे (५५.६७) द्वितीय क्रमांक रुपेश मनोज परब ( ५२.६७) तृतीय क्रमांक शुभम संतोष मोरे ( ५२.५०)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!