26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

लोरे जि.प मतदारसंघ डे नाईट कमळ चषकाचे शानदार उद्घाटन..!

- Advertisement -
- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा.…!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या लोरे जिल्हा परिषद कमळ चषक 2022 भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 12 एप्रिल 2022 रोजी रात्री 08.00 वाजता वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथे झाले.

यावेळी उपस्थित आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष जयेंद्र रावराणे, नगरपंचायत उप नगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, अनगर सिद्ध शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप भटके-विमुक्त आघाडी नवलराज विजयसिंह काळे, भाजप तालुका चिटणीस प्रकाश काटे, गावचे माजी सरपंच श्री सुतार सांगुळवाडी गावच्या सरपंच गौरी रावराणे उपसरपंच राहुल जाधव ग्रामपंचायत सदस्य बाळाजी रावराणे, प्रवीणजी रावराणे नावळे गावचे माजी पोलीस पाटील विलास रावराणे, निम अरूळे गावचे पोलीस पाटील अंकुश अंगवलकर,भालचंद्र रावराणे, कल्पेश रावराणे, अक्षय पाटील यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ग्रामस्थ, क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा....!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या लोरे जिल्हा परिषद कमळ चषक 2022 भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 12 एप्रिल 2022 रोजी रात्री 08.00 वाजता वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथे झाले.

यावेळी उपस्थित आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष जयेंद्र रावराणे, नगरपंचायत उप नगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, अनगर सिद्ध शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप भटके-विमुक्त आघाडी नवलराज विजयसिंह काळे, भाजप तालुका चिटणीस प्रकाश काटे, गावचे माजी सरपंच श्री सुतार सांगुळवाडी गावच्या सरपंच गौरी रावराणे उपसरपंच राहुल जाधव ग्रामपंचायत सदस्य बाळाजी रावराणे, प्रवीणजी रावराणे नावळे गावचे माजी पोलीस पाटील विलास रावराणे, निम अरूळे गावचे पोलीस पाटील अंकुश अंगवलकर,भालचंद्र रावराणे, कल्पेश रावराणे, अक्षय पाटील यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ग्रामस्थ, क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!