26.9 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20240531-WA0007
IMG-20250501-WA0008

सिंधुवैभव साहित्य समूहातर्फे साजरा होणार मालवणी भाषा दिन.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महान कलाकार मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबूजी यांचा चार एप्रिल हा जयंती दिवस असून तो मालवणी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो.

या दिवशी मालवणी भाषेचा गौरव करण्याच्या हेतूने सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली यांनी मालवणी कवी संमेलन आयोजित केले असून ते दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळात वेदांत इमेजिंग सेंटर , तेली आळी इथे पार पडेल.

या कार्यक्रमात प्रसिध्द कवी ‘भोवताल’कार विनय सौदागर यांचे काव्यवाचन व त्यानंतर मालवणी कवींचे संमेलन होणार आहे.

सम्मेलन अध्यक्ष सुनंदा कांबळे असून गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी मालवणी कवींनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा व आपल्या नावाची नोंद शैलेश घाडी (7798167627), मीनाक्षी चव्हाण (8805645382), सुरेश पवार (9504395085), यांच्याकडे करावी असे आवाहन सिंधुवैभव साहित्य समूहातर्फे करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महान कलाकार मच्छिंद्र कांबळी उर्फ बाबूजी यांचा चार एप्रिल हा जयंती दिवस असून तो मालवणी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो.

या दिवशी मालवणी भाषेचा गौरव करण्याच्या हेतूने सिंधुवैभव साहित्य समूह , कणकवली यांनी मालवणी कवी संमेलन आयोजित केले असून ते दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळात वेदांत इमेजिंग सेंटर , तेली आळी इथे पार पडेल.

या कार्यक्रमात प्रसिध्द कवी 'भोवताल'कार विनय सौदागर यांचे काव्यवाचन व त्यानंतर मालवणी कवींचे संमेलन होणार आहे.

सम्मेलन अध्यक्ष सुनंदा कांबळे असून गंगाराम गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी मालवणी कवींनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा व आपल्या नावाची नोंद शैलेश घाडी (7798167627), मीनाक्षी चव्हाण (8805645382), सुरेश पवार (9504395085), यांच्याकडे करावी असे आवाहन सिंधुवैभव साहित्य समूहातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!