30.5 C
Mālvan
Wednesday, May 7, 2025
IMG-20240531-WA0007

तारकर्लीत शिवजयंतीनिमित्त मनसे तर्फे आयोजीत गड किल्ले चित्रकला स्पर्धा संपन्न..!

- Advertisement -
- Advertisement -

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तारकर्ली तर्फे शिवजयंती निमित्ताने गड किल्ले चित्रकला स्पर्धा तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर व देवबाग मतदार संघ विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रतिक कुबल यांनी आयोजित केली होती.

यात गावातील शालेय लहान मुलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत लहान गटा मधिल यशवंत खालीलप्रमाणे आहेत:
प्रथम क्रमांक जुई सुधाकर धारगळकर. (इयत्ता तिसरी)
दृित्तीय क्रमांक सोम्या मयेकर इयत्ता . (इयत्ता दुसरी)
तृतीय क्रमांक चित्राक्षी म्हापणकर. (इयत्ता तिसरी).

मोठा गटामध्ये
प्रथम क्रमांक सिद्धांत सुजय नाटळकर. (इयत्ता बारावी)
दृित्तीय क्रमांक पार्थ जितेंद्र तारी. (इयत्ता नववी)
तृतीय क्रमांक गौरी भास्कर देऊलकर .(इयत्ता सहावी)
या स्पर्धेचे परीक्षण सुनिल मयेकर यांनी केले होते.

यावेळी तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर व देवबाग मतदार संघ विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रतिक कुबल तसेच सुनिल मयेकर, जॉन फ्रांन्सिस फर्नाडिस इतर लहान मुल मुली उपस्थित होते

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तारकर्ली तर्फे शिवजयंती निमित्ताने गड किल्ले चित्रकला स्पर्धा तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर व देवबाग मतदार संघ विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रतिक कुबल यांनी आयोजित केली होती.

यात गावातील शालेय लहान मुलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत लहान गटा मधिल यशवंत खालीलप्रमाणे आहेत:
प्रथम क्रमांक जुई सुधाकर धारगळकर. (इयत्ता तिसरी)
दृित्तीय क्रमांक सोम्या मयेकर इयत्ता . (इयत्ता दुसरी)
तृतीय क्रमांक चित्राक्षी म्हापणकर. (इयत्ता तिसरी).

मोठा गटामध्ये
प्रथम क्रमांक सिद्धांत सुजय नाटळकर. (इयत्ता बारावी)
दृित्तीय क्रमांक पार्थ जितेंद्र तारी. (इयत्ता नववी)
तृतीय क्रमांक गौरी भास्कर देऊलकर .(इयत्ता सहावी)
या स्पर्धेचे परीक्षण सुनिल मयेकर यांनी केले होते.

यावेळी तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर व देवबाग मतदार संघ विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रतिक कुबल तसेच सुनिल मयेकर, जॉन फ्रांन्सिस फर्नाडिस इतर लहान मुल मुली उपस्थित होते

error: Content is protected !!