28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदिवडे आरोग्य उपकेंद्रास औषधे व वैधकीय साहित्य भेट

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री समर्थ साटम महाराज यांच्या ८५ व्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्या निमित्ताने श्री गणपती देवस्थान कोईळ यांच्या वतीने बांदिवडे आरोग्य उपकेंद्रास औषधे व वैधकीय साहित्य भेट देण्यात आले. आरोग्यसेवक राहुल काळे, दीप्ती पोवळे यांनी मदती बद्दल आभार मानले. यावेळी कोईळ ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री समर्थ साटम महाराज यांच्या ८५ व्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्या निमित्ताने श्री गणपती देवस्थान कोईळ यांच्या वतीने बांदिवडे आरोग्य उपकेंद्रास औषधे व वैधकीय साहित्य भेट देण्यात आले. आरोग्यसेवक राहुल काळे, दीप्ती पोवळे यांनी मदती बद्दल आभार मानले. यावेळी कोईळ ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!