24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन.

- Advertisement -
- Advertisement -

सौदागरांच्या तिसर्या पुस्तकाची काव्यप्रेमींमध्ये उत्कंठा..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या मालवणी भाषेतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आजगांवात श्री.सौदागर यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.

उद्या रविवार 20 मार्चला सायंकाळी 5 वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात हे काव्यसंग्रह तथा पुस्तक प्रकाशित होणार आहे.

सौदागर यांचे हे तिसरे पुस्तक आहे. ‘भोवताल’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला भरपूर प्रतिसाद लाभल्याने आता मालवणी भाषेतील हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.

या प्रकाशन समारंभात सभोवताल काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा-गोवाचे प्राचार्य व साहित्य संगम,मांद्रे-गोवा संस्थेचे कार्यवाह गजानन मांद्रेकर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शासकीय विद्यालय तोरसे चे सहाय्यक शिक्षक व साहित्य संगम, मांद्रे या संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर याना निमंत्रित केलेय, तर विशेष अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त व प्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर उपस्थित रहाणार आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सौदागरांच्या तिसर्या पुस्तकाची काव्यप्रेमींमध्ये उत्कंठा..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या 'सभोवताल' या मालवणी भाषेतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आजगांवात श्री.सौदागर यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.

उद्या रविवार 20 मार्चला सायंकाळी 5 वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात हे काव्यसंग्रह तथा पुस्तक प्रकाशित होणार आहे.

सौदागर यांचे हे तिसरे पुस्तक आहे. 'भोवताल' या पहिल्याच काव्यसंग्रहाला भरपूर प्रतिसाद लाभल्याने आता मालवणी भाषेतील हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.

या प्रकाशन समारंभात सभोवताल काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा-गोवाचे प्राचार्य व साहित्य संगम,मांद्रे-गोवा संस्थेचे कार्यवाह गजानन मांद्रेकर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शासकीय विद्यालय तोरसे चे सहाय्यक शिक्षक व साहित्य संगम, मांद्रे या संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर याना निमंत्रित केलेय, तर विशेष अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त व प्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर उपस्थित रहाणार आहेत.

error: Content is protected !!