28.6 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर ग्रामपंचायत येथे मोफत इ-श्रम कार्ड वितरण.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भाजप प्रदेश चिटणीस माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले.

जिल्हा बँक संचालक बाबा परब व जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते हे वितरण संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ. निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. दुर्वा पडवळ, सानिका चिंदरकर, शशीकांत नाटेकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, अजित पाडावे, भाई अपराज, बाबू दळवी, सौ. पाताडे, मंगेश नाटेकर, बाबली गावकर, गुरु जावकर, शरद मुंबरकर, विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, योजना माळगांवकर, आबा पवार व इतर मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायतच्या, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भाजप प्रदेश चिटणीस माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत ई-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले.

जिल्हा बँक संचालक बाबा परब व जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्या हस्ते हे वितरण संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ. निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. दुर्वा पडवळ, सानिका चिंदरकर, शशीकांत नाटेकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, अजित पाडावे, भाई अपराज, बाबू दळवी, सौ. पाताडे, मंगेश नाटेकर, बाबली गावकर, गुरु जावकर, शरद मुंबरकर, विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, योजना माळगांवकर, आबा पवार व इतर मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!