26.2 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चाफेडच्या उपशिक्षिका सौ.रश्मी आंगणे कै.जी.टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्काराचा मानकरी.

- Advertisement -
- Advertisement -

चाफेड शाळेत होणार अ.भा.सानेगुरुजी कथामाला शिक्षणतज्ञ कै.जी.टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्काराचे वितरण.

चिंदर | विवेक परब : अखिलभारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा शिक्षण तज्ज्ञ कै. जी.टी.गांवकर सेवाभावी शिक्षक पुरस्कार २०२२ हा देवगड तालुक्यातील चाफेड जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहिर,झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद शाळा चाफेड येथे २७ मार्चला सकाळी देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. प्रजापती थोरात यांच्या शुभहस्ते तसेच श्री. मोहन गांवकर-माजी उपाध्यक्ष –कोकण मित्रमंडळ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान होणार आहे.

या सोहळ्यास चाफेड सरपंच संचिता भोगले, शिरगांव प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाटिल, साळशी केंद्र प्रमुख वर्षा लाड, शाळा व्यवस्थापन समिती चाफेड भोगलेवाडी अध्यक्ष–प्रफुल्ल परब, गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष पंढरी कांडर हे उपस्थित राहाणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेवाभावी शिक्षक पुरस्कार निवड समिती अध्यक्ष सदानंद म. कांबळी व साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चाफेड शाळेत होणार अ.भा.सानेगुरुजी कथामाला शिक्षणतज्ञ कै.जी.टी.गांवकर सेवामयी शिक्षक पुरस्काराचे वितरण.

चिंदर | विवेक परब : अखिलभारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा शिक्षण तज्ज्ञ कै. जी.टी.गांवकर सेवाभावी शिक्षक पुरस्कार २०२२ हा देवगड तालुक्यातील चाफेड जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षिका सौ. रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहिर,झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद शाळा चाफेड येथे २७ मार्चला सकाळी देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. प्रजापती थोरात यांच्या शुभहस्ते तसेच श्री. मोहन गांवकर-माजी उपाध्यक्ष --कोकण मित्रमंडळ कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान होणार आहे.

या सोहळ्यास चाफेड सरपंच संचिता भोगले, शिरगांव प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाटिल, साळशी केंद्र प्रमुख वर्षा लाड, शाळा व्यवस्थापन समिती चाफेड भोगलेवाडी अध्यक्ष--प्रफुल्ल परब, गायगोठण गणपती मंदिर देवस्थान समिती अध्यक्ष पंढरी कांडर हे उपस्थित राहाणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सेवाभावी शिक्षक पुरस्कार निवड समिती अध्यक्ष सदानंद म. कांबळी व साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांनी केले आहे.

error: Content is protected !!