ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
मसदे वडाचापाट येथे ३१ मे रोजी धार्मिक कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसदे वडाचापाट येथे ३१ मे रोजी धार्मिक कार्यक्रम.

मसदे वडाचापाट येथे ३१ मे रोजी धार्मिक कार्यक्रम.  

Article image   

मसुरे | प्रतिनिधी : श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे ३१ मे रोजी अधिक मास पौर्णिमा निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. भाविक-भक्तांना दर्शन, तीर्थप्रसाद आणि अन्नदान - महाप्रसादाचा लाभ घ्यायची विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे. 


यनिमित्त सकाळी ९ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती, दुपारी १ :०० वा. महाप्रसाद - अन्नदान, सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.


श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यांच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स